पान:Sanskruti1 cropped.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इंग्रजी राजवट भारतात आली आणि भारतीय समाज व इतिहास यांच्या जिज्ञासेला आरंभ झाला. भारतीय समाजाचे विविध दृष्टिकोणांनी विवेचन आणि विश्लेषण करण्याची परंपरा पाश्चात्य संशोधकांनी भरपूर समृद्ध केलेली होती. पण भारतीय समाजशास्त्रात वैज्ञानिक विभागाचा समावेश बाईंच्या पूर्वी फारसा मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता. मानववंशशास्त्रातील शास्त्रीय मोजमापांच्या कसोट्यांचा पहिला व्यापक प्रमाणावर केलेला वापर इरावतीबाईंच्यापासूनच भारतात सरु होतो, असे म्हटले पाहिजे. ज्या काळात मानवशास्त्रीय मोजमापांची सामग्री गोळा करीत बाई महाराष्ट्रभर हिंडत होत्या, आणि त्या सामग्रीला एक व्यवस्थित नियमबद्ध असे रूप देत होत्या, जवळपास त्याच काळात मुजुमदारांनी गुजराथेत कार्य केलेले होत मुजुमदारांच्या कार्याचा व्याप गुजराथेपुरताच मर्यादित राहिला, बाईंनी मात्र भारताच्या विविध भागांत मोजमापे घेतलेली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा, कुर्ग, आसाम, बिहार, राजस्थान इत्यादी प्रदेशांत त्यांनी मोठ्या प्रमाणात माहिती एकत्र केली; अशा प्रकारची माहिती शोधण्याचा प्रय करणा-या विद्याथ्र्यांची एक पिढी तयार केली. समोर दिसणा-या समाजजीवनाच्या दर्शनाने सुरू होणा-या निगमनात्मक चिंतनाला " अशा प्रकारच्या विवरण-विश्लेषणाला व्यापक पायावर वस्तुनिष्ठ वैज्ञानि पुराव्यांची व विगमनात्मक माहितीची पक्की जोड देण्याचा इरावतीबाई प्रयत्न केला. एक हिंदू गृहिणी मुलेबाळे आणि नवरा सोडून सबंध देश कवट्या, हाडे, रक्त यांची तपासणी करीत हिंडते, ही कल्पनाच था चमत्कारिक आहे; आणि संसार करीत हे प्रवासी साधनसाहित्य - करण्याचे काम यशस्वितेने ती पार पाडते, ही कल्पना तर जास्तच विरा आहे. | वरवर दिसणा-या किंवा वर्तमानकाळात सापडणा-या सामाजिक वा वर्णनाच्या आधारे जेव्हा निगमनपद्धतीचे चिंतन सुरु होते, त्यावेळी महत्त्व कितीही मान्य केले, तरी या निगमनात पूर्वग्रहांचा भाग फार असण्याचा संभव गृहित धरावाच लागतो. या निगमनाला वैज्ञानिक पु° आधारे ठिकठिकाणी पायाशुद्ध करुन घेणे ही प्रामाणिक शास्त्रज्ञाचा १२४ -या सामाजिक वास्तवाच्या जाते, त्यावेळी त्याचे माग फार मोठा निक पुराव्यांच्या शास्त्रज्ञाची पहिली ।। संस्कृती ।।