पान:Sanskruti1 cropped.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होते की, ह्या सा-या शब्दांच्यामध्ये 'नमनपूर्वक' हा शब्द कमी पडला आहे. बाई एकदम म्हणाल्या, 'अभद्र बोलू नकोस; मोठ्यांनी लहानांना नमन करायचे नसते; त्यामुळे आयुष्य कमी होते.” अशी त्यांची चटकन वात्सल्याकडे झुकणारी माझ्याकडे पाहण्याची पद्धत होती. त्यांनी मला पाठविलेल्या एकमेव पत्रात उल्लेख असा आहे की, “भेटप्रतीतील सगळे शब्द शाईन खोडून टाकावे व तेथे फक्त आशीर्वादपूर्वक इतकाच शब्द ठेवावा.” 'सादर सप्रेम, कृतज्ञतापूर्वक' हे शब्द खोडून टाकून फक्त 'आशीर्वादपूर्वक' असे शब्द लिहिलेली प्रत बाईंच्याच हाताने करून घेण्याची माझी इच्छा होता; आता राहून गेले असे म्हटले पाहिजे. | आपल्या मंजुळ आणि किन-या आवाजात स्वरांना हेलकावे देत किनेर ३ टेन किनई', 'बरं का', 'हो का', 'मोठी गंमतच आहे', असे शब्द पेरीत त्या तासन् " वाढते श्रम विसरून बोलत बसत. त्या मनमोकळ्या गप्पा आता संपत आहेत. हा प्रस्ताव लिहिताना पुन्हापुन्हा असे जाणवत होते की, काही गोष्टी विचारावयाचे राहून गेले आहे. त्यांच्या लिखाणातील ठिकाणी दिसणा-या अतिशय ठळक चुका त्यांना दाखविल्या अस; बाई काय म्हणाल्या असत्या, हे सांगता येणे कठीण आहे. त्यांच्या व निबंधात एका 'मूकनायका' चा उल्लेख आहे. हे 'मूकनायक' बाई सम तसे कै. श्री तसे कैश्री क कोल्हटकरांचे नाही. ते के गडक-यांचे आहे. हे । दाखविले असते, तर त्या काय म्हणाल्या असत्या? त्या क्षणभर राग झाल्या असत्या. त्यांच्या गो-यापान रेखीव चेह-यावर रागसुद्धा मोठाव दिसे- आणि नंतर चटकन त्या खळखळून हसल्या असत्या व असत्या, "हो का! किनई ही एक गंमतच आहे. आपण ते बदलून त्यांच्या महाग्रंथाचे नाव "Kinship Organization in India" अस त्यात फक्त हिंदूंच्याच सोयरसंबंधांचे वर्णन के चार्टना जर असे विचा असते की, "बाई India म्हणजे फक्त हिंदू नव्हते; या देशात इतर राहतात! तर बाई कदाचित म्हणाल्या असत्या, “पंत, तुम्ही थे खा! तुम्हाला यातले काही कळत नाही. हाच आक्षेप हटनने घेत १२२ ल्या असत्या, तर याचे आहे. हे बाईंना त्या क्षणभर रागाने लाल रागसुद्धा मोठा विलोभनीय असत्या व म्हणाल्या | ते बदलून घेऊ” n India" असे आहे. पण शात इतरही लोक पत, तुम्ही थोडा सांजा प हटनने घेतला आहे; || संस्कृती ।।