पान:Sanskruti1 cropped.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। श्रध्दांजली । । ।

के. इरावती कर्वे यांच्या उरल्यासुरल्या वैचारिक निबंधांना हा प्रस्ताव लाहताना माझ्या मनात विविध विचार तरळून जात आहेत. त्यांपैकी पहिला विचार म्हणजे हा की, जर बाई हयात असत्या, तर अशाप्रकारचा प्रस्ताव त्यांनी मला लिह दिला असता काय? त्यांनी आपण होऊन प्रस्ताव जाहण्याची विनंती मला केली नसती, हे तर उघडच आहे. कारण त्यादृष्टीने " अगदीच लहान होतो, पण मी आपणहन जर प्रस्ताव लिहितोच असे °Cल असते, तर त्यांनी कुरकुरत का होईना, मला परवानगी दिली असती, असे मला वाटते. एखाद्या रागीट, मानी पण प्रेमळ आईचे आपल्या उनाड उपर ज्याप्रमाणे प्रेम असावे तसे त्यांचे माझ्यावर प्रेम होते. जन्माने "ल नातेवाईक जर सोडले, तर अलीकडच्या काळात बाईंनी ज्यांच्यावर ""पुन प्रेम केले व ज्यांचे कौतुक केले, त्या फार थोड्या म्हणजे चारपान मंडळींपैकी मी एक होतो. त्यांच्या इच्छेविरुध्द त्यांना हाताला धरून " खुचीपर्यंत छायाचित्रासाठी नेण्याचा मला अधिकार होता. मी - च असते, तर त्यांच्या इच्छेविरूध्द प्रस्तावनेचा पसारा त्यांच्या " जोडण्याचा त्यांच्या हयातीतही मला हक्क होता, अशी माझी धारणा आहे. म्हणूनच हे मी लिहीत आहे. "२१ वात्सल्य मनात नसते ओतप्रोत भरलेले नव्हते. तर ते काठांवरून पाहणारे होते, याचा अनुभव आम्ही घेत होतो. अगदी अलिकडे गत पुस्तक सिद्ध होत असताना त्या माझ्यावर आणि मी त्यांच्यावर होतो. पण जी प्रत त्यांनी मला भेट दिलेली आहे, तिच्या झा उल्लेख आहे, इतर एकदोन ठिकाणी माझ्या सूचनेच्या | आहेत. आणि हाताने 'सादर, सप्रेम, कृतज्ञतापूर्वक भेट' असे यानी स्वाक्षरी केलेली आहे. मी तोंडी बोलताना त्यांना सुचविले | बाई ओसंडून वाहणारे होते, याचा अन 'युगान्त' पुस्तक प्रस्तावनेत माझा उल्लेख संदर्भात टीपा आहेत. आणि हे लिहून त्यांनी स्वाक्षरी के ।। संस्कृती ।। १२१