पान:Sanskruti1 cropped.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपत्तीवरील कर ह्यांमुळेही संपत्तीच्या समान वाटणीला मदत होते. फुकट किंवा कमी पैशांत वैद्यकीय मदत, मजूर व इतर लोकांना काम देणा-या संस्थांकडून कमी भाड्याची घरे बांधून घेणे वगैरे गोष्टींमुळे समानता प्रस्थापित झाली नाही, तरी व्यक्ती-स्वातंत्र्य राखण्यास खास मदत होत. ह्याशिवाय आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामायिक सार्वजनिक संपत्तीची निर्मिती करणे. करांच्या रूपाने व्यक्तीने मिळविलेला बराचसा पैसा सरकार, नगरपालिका वगैरेंकडे आला, म्हणजे त्यांतील बराचसा सार्वजनिक सुखसोयींसाठी खर्च करण्यानेही समता निर्माण होण्यास म होते. प्रत्येकाला, विशेषतः शहरातील चाळीवजा मोठमोठ्या घरा' राहणा-यांना बाग करिता येणे शक्य नसते; पण शहरात शक्य तित ठिकाणी लहानमोठ्या सार्वजनिक बागा करणे शक्य असते. लंडन शह" मोठमोठ्या बागा तर आहेतच. पण पाचसहा मोठी झाडे, हिरवळीचा त गालिचा व झाडाखाली बसण्यासाठी सहासात बाके अशा चिमुकल्या काही फर्लागाफर्लागांवर आहेत. सर्वांना खुली असलेली खेळाचा न पोहण्याचे तलाव वगैरेही बांधण्यात येतात. सांस्कृतिक दृष्ट्या अतिमहत्व गोष्टी म्हणजे सार्वजनिक वाचनालये, कला, शास्त्र, इतिहास १ प्रदर्शने सार्वजनिक नाट्यमंदिरे वगैरे होत. पॅरिसमधील म्युझे द लाम, व इतर ठिकाणची प्रदर्शने ह्यांकडे उत्कृष्ट प्रदर्शन म्हणून बोट दा येईल. बर्लिनमधील प्राणिसंग्रहालयात विद्यापीठाची बरीचशी या होत. सबंध जर्मनीभर लहानलहान गावी नगरपालिकेने बांधिलेली ना आहेत नाममात्र भाड्याने ती मिळत असल्यामुळे नाटके स्वस्तात " परवडते. काही मोठ्या शहरांतून बर्लिनसारख्या नगरपालिकेने देऊन नट ठेविलेले असतात व त्यांनी बसविलेल्या नाटकांचा दजा समजला जातो. कला, सौंदर्य ह्यांचा उपभोग घेणे, ज्ञान मिळविण चांगली ठेवणे हे सर्वांना साध्य करणे हे ही समतेचेच निदर्शक आहे: संपन्नतेत असावी, दारिद्र्यात नसावी. दारिद्र्य हा व्यक्तीचा किया गुण नाही. ते एक व्यंग आहे व ते नाहीसे झाले पाहिजे. ११६ ली खेळांची मैदाने, वगैरेंची हर चिशी व्याख्याने धलेली नाट्यमंदिरे यस्तात दाखविणे रपालिकेने तर पगार नाटकांचा दर्जा चांगला ज्ञान मिळविणे, प्रकृती नदर्शक आहे. समता वा समाजाचाही ।। संस्कृती ।।