पान:Sanskruti1 cropped.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तसे उपभोगांनाही माप लावणे कठीण. त्याचप्रमाणे जबाबदा-याही निरनिराळ्या त-हांच्या असतात, मानसन्मानही निरनिराळ्या त-हांचे असतात. सर्वस्वी शरीरकष्टांवर जगणा-या लहान समाजात शासनसंस्था जवळजवळ नसतात, व ज्या असतात त्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या असतात. खूपशा लोकांचे पित्त व जीवित ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग ज्या त-हेने मोठमोठ्या समाजात आढळतात, तसे लहानलहान समाजांत दिसून येत नाहीत. त्यामुळेच समता म्हणजे काय व ती कशी प्रस्थापित करावी, हे ठरविणे अवघड जाते. समता प्रस्थापित करण्याची धडपड जेथे-जेथे चालते, तेथेतेथे विशेषतः तीन चार गोष्टींवर भर दिला जातो. लोकराज्यात दर काही ना सार्वत्रिक निवडणुका घेतात व आपले शासनकर्ते कोण असावेत, हे * ठरवितात. २१ वर्षांवरील प्रत्येक इसमाला एक मत असले, म्हणजे श्रीमंत गरिबांत समता झाली. पण गरीब हे अशिक्षित व दरिद्री असतील, " त्यांची मते पूर्वाधिकाराच्या किंवा पैशाच्या जोरावर मिळविता येतातं. मान वरील समता खरीखुरी होण्यास शिक्षण सार्वत्रिक झाले पाहिजे व वा वाटणी विषम होता कामा नये. शिक्षण ब-याच वरच्या पायरीपर्यंत । मोफत व सक्तीचे करण्याने एक प्रश्न सुटायला मदत होते. ह्याच • सार्वत्रिक परीक्षा घेऊन त्यांत वर येणा-यांना विद्यापीठात शिक्षण स मदत करणे हा दुसरा उपाय आहे. हा उपाय इंग्लडमध्ये फारच " उरला आहे. ५० वर्षापर्वी ऑक्सफर्ड व केंब्रिज ह्या युनिव्हर्सिट्या "हणजे श्रीमंत जमीनदारांची राखीव मिरास होती. आता सरकारी परीक्षा व री शिष्यवृत्या ह्यामळे ह्या विद्यापीठातील शेकडा ७५ विद्यार्थी मध्यम ।' चा वर्गातून येऊ लागले आहेत. शिक्षण सार्वत्रिक करताना ते मुली या दोघांनाही मिळेल, अशी दक्षता घेतली पाहिजे. लोकशाही गर्न समता प्रस्थापित करावयाची असल्यास अधा। | नाही. मजुरवर्गाच्या मार्गदर्शनाने पगाराचे मान असे वाढले आहे "पगारात माणूस सुखाने राहू शकतो व कमाल पगार किमानाच्या करा पटींपेक्षा जास्त असत नाही. उत्पन्नावरील कर व मृताच्या ११५ सार्वत्रिक सरकारी व मुलगे ह्या दोघांनाही मि थापित करावयाची असल्यास अर्धा समाज निरक्षर ठेवून चालणार नाही. मजूरव की, किमान पगारात माणूस ।। संस्कृती ||