पान:Sanskruti1 cropped.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अन्यायमूलक कल्पना दूर करण्याचा प्रयत्न करून, जुन्या वेडगळ कल्पना काढून त्याला सार्वलौकीक धर्माचे स्वरूप देण्यानेच विश्वनाथमंदिराच्या अन्यायाचे परिमार्जन होईल; जुन्या जखमांच्या खपल्या काढून त्या वाहत ठेवण्याने नव्हे. पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती विष्णूची नसून जैनांच्या नग्न तीर्थंकरांपैकी एकाची आहे असा पुरावा मिळाला, वारक-याचे परम दैवत व परम मंदिर जैनांच्या ताब्यात देणे योग्य ठरेल का? आपण न्याय मागताना तो इतरांनाही देण्याची तयारी ठेवावयास हवी. लोकांकडून आपण काही अपेक्षा ठेविल्या, तर लोकांनी आपल्याकडून तसल्या अपेक्षा कराव्या, हा मूलभूत न्याय आहे. म्हणजे न्यायाची मीमांसा करताना आपण एक मूलभूत तत्त्वाशी येऊन ठेपलो. हेच तत्त्व समता, बंधुता व स्वातंत्र्य ह्या बुडाशी आहे. | सांघिक आयुष्यात पहिल्याने कसला संकोच होत असेल, तर तो स्वातंत्र्यान सांघिक जीवन जेवढे गुंतागुंतीचे, एकमेकांवर अवलंबून असलेले, तव स्वातंत्र्याचा संकोच जास्त. वाटा नसलेल्या निर्जन डोंगरावर किंवा जग मन मानेल तसे हिंडता येईल; पण शहरात आखलेल्या रस्त्यानेच लागेल. खाणे, निजणे, लग्न करणे, कोणाशी करणे वगैरे सर्वच बाब जीवन आखले जाते. सर्व बाजूंनी जीवनाला मर्यादा पडतात. ह्या न सर्वांना सारख्या प्रमाणात पडाव्या, शक्य तितक्या कमी पडाव्या समाजरचना करण्याची जी धडपड, ती समतेसाठी धडपड. जाव' जबाबदा-या व कष्ट आणि जीवनातील उपभोग्य गोष्टी सवाना। तंतोतंत सारख्या प्रमाणात वाटल्या जाव्या, अशा त-हेची समाज अगदी लहानलहान व अगदी दरिद्री समाजात ब-याच अंशाने दि" बायका, मुले, पुरुष ह्यांनी अविरत कष्ट केले की, जेमतेम पोटाला । असे ज्यांचे जीवन, तेथे समता दृष्टीस पडते. ती समता कष्टाची, दी। व उपासाची असते. संपत्तिमान समाजात विषमता दिसते. त नाहीशी होणे शक्य नाही; कारण अशा समाजात कष्ट व उपम पुष्कळ प्रकार असतात व सर्व त-हांच्या कष्टांना जसे माप लावण ११४ बितीत पड. जीवनातल्या |ष्टिी सर्वांना अगदी 7 समाजव्यवस्था अशाने दिसून येते. मि पोटाला मिळेल कष्टाची, दारिद्र्याची दिसते. ती सर्वस्वी व उपभोग ह्यांचे प लावणे कठीण, । संस्कृती ।।