पान:Sanskruti1 cropped.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिदे-होळकर व पेशवे सामर्थ्यवान होते. त्यांना भ्रष्ट मंदिर मुसलमानांच्या हातून हिसकावून घेऊन परत मूर्ती स्थापन करणे सर्वस्वी शक्य होते. त्यांनी | तसे केले नाही. पण त्यांनी कमकुवतपणा केला म्हणून, जी पिढी जागृत झाली, तिने अन्यायाचे परिमार्जन करून घेण्याचा प्रयत्न करू नये का, असा सवाल वरील सत्याग्रही करितात. ज्या वेळी मंदिर उध्वस्त झाले, तेव्हा | आणि नंतर शंभर वर्षे भारतात निरनिराळी राज्ये होती. एका राजाने दुस-याचा मुलूख व वित्त घेण्याची शक्यता होती व प्रथाही होती. आता सर्व जमाती एका राज्यात आल्यावर ज्या हक्कावर हिंदूंनी १५० वर्षे पाणी | ताडले, तो दमदाटी करुन मिळणे शक्य नाही. हिंदू राज्यकर्त्यांनी मंदिर | परत घेतले नाही, ह्याची कारणे हिंदू धर्मात खोलवर रुजलेली, आजही | १७मूल झालेली अशी आहेत. हिंदू धर्मात विटाळाचे बंड फार मोठ्या |अनाणावर होते. हिंदू माणसे, चीजवस्तु, घरेदारे ह्यांना फार चटकन विटाळ होत असे. ती भ्रष्ट होत, बाटत, ती ताबडतोब हिंदुत्वाला मुकत. 'विटाळ' ५ जुन्या बायका ज्या त-हेने वापरीत, त्यावरून ती कल्पना नसून एखादी °/तात धरता येईल अशी वस्तू आहे, असे वाटावे. 'विटाळ घरभर कालविणे | शब्दप्रयोग पूर्वी फार प्रचारात असे; आजही कधीमधी ऐकू येतो. जे "Clsoल, ते ब-याचदा कायमचे विटाळायचे. तसेच हिंदू मंदिरांच्या बाबतीत . राज्यसत्ता व सामर्थ्य असूनही एकदा बाटलेले मंदिर परत पवित्र होणे " नव्हते. ह्या विचित्र धर्मात देवसुद्धा कायम बाटावयाचे. अशामुळे मंदिर 7 घणे कोणाच्या स्वप्नातही आले नसेल. नवे मंदिर झाले, श्रद्धेची गरज नागली. आजही मंदिर मिळाले. तरी सर्व हिंदू तेथेच जातील, असे शक्य | "S: स्वामी करपात्रीजी सध्याच्या विश्वनाथ मंदिरात हरिजन हिदेना 46 येऊ देत नाहीत. तेव्हा सर्वसाधारण हिंद मशिद बनलेल्या मंदिरात शातील, असे दिसत नाही. विठोबाला अस्पृश्यांमुळे विटाळ झाला, असे " पठ्ठलाचे दर्शन न घेणारी कित्येक घरे आज पंढरपुरात आहेत. हे सर्व हेले, म्हणजे हा सत्याग्रह योग्य वाटत नाही. दोन जमातीत नवी कुरबूर उत्पन्न करण्याशिवाय काही फलनिष्पत्ती होईल असे वाटत नाही. हिंदूंच्या ११३ | ।। संस्कृती ।।