पान:Sanskruti1 cropped.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जिच्याबद्दल नेहमी विचार येतो, ती गोष्ट म्हणजे एक पिढी अन्याय करून जाते, दुसरीला त्या अन्यायाची फळे भोगावी लागतात. अन्यायाचे परिमार्जन करताना नवे अन्याय होण्याशिवाय गत्यंतर नाही का, असे | मनात येते. तसे झाले, तर अन्यायांची साखळी कितीही क्रांत्या झाल्या, तरी तुटणे शक्य नाही. त्याचप्रमाणे किती मागच्या अन्यायांचे उट्टे फेडिता येते, किती पिढ्यांच्या मागच्या अन्यायांचे परिमार्जन करिता येते, हेही ठरविण कठीण आहे. कित्येक हजार वर्षे मानवसंघ पृथ्वीवरून इकडून तिकडे भटकत आहेत, एकमेकांशी युद्धे करीत आहेत. एक दुस-याला जिंकतो व अंकित करतो; एक दुस-याची जमीन हिरावून घेतो, दुस-यावर जुलून करितो; जित-जेते एकत्र मिसळतात, एकजीव होतात; नवीन संघ ज म्हणून येतात; प्रत्येक नव्या आक्रमणाची किंवा संक्रमणाची आठवण या-ना त्या रूपाने राहते. अशा परिस्थितीत किती जुन्या गोष्टींची आठवण ०" न्याय मागावयाचा? जुन्या ऐतिहासिक घटनेमुळे जर आजच्या सभा अन्यायकारक गोष्टी टिकून राहिल्या असतील, तर न्याय मागण आहे, व हा न्याय मागताना जुन्या ऐतिहासिक घटना विसरता आल्या, उत्तमच. आपल्याकडील जातिसंस्था व त्यातल्या त्यात अस्पृश्य" दोन्ही संस्था अन्यायकारक आहेत. त्या नाहीतशा झाल्या पाहिज तसे होताना जुन्या ऐतिहासिक घटना - की ज्यांचे मूळही हल्ला माहीत नाही, -उकरून काढणे योग्य नाही. आजकाल विश्वनाथमा चाललेला जो सत्याग्रह आहे, त्याबद्दल दोन शब्द लिहिणे वाव" नाही. काशी येथील जुने विश्वनाथमंदिर उध्वस्त करून और मशीद बांधिली. पुढे अहिल्यादेवी होळकर यांनी नवे विश्वनाथ मंदिर व गेली जवळजवळ १००-१५० वर्षे हिंदू भाविक त्या नव्या मंदिरा दर्शनासाठी जातात. औरंगजेबाने हिंदू मंदिर भ्रष्ट करुन तेथे मशि ह्या अन्यायाचे परिमार्जन झाले पाहिजे व मुसलमानांची मशीन जागा हिंदूच्या ताब्यात आली पाहिजे, ह्या बुद्धीने आज काही ! सत्याग्रह करीत आहेत. औरंगजेब मरून इंग्रजी राज्य स्थान ११२ न्याय मागणे योग्य त्यात अस्पृश्यता ह्या या पाहिजेत. पण भूळही हल्ली नीट ल विश्वनाथमंदिराबद्दल लहिणे वावगे होणार न औरंगजेबाने तेथे नाथ मंदिर बांधिले, प्या मंदिरात लाखोंनी तेथे मशिद बांधली 7ची मशीद बनलेली आज काही हिंदू मंडळी न्य स्थापन होण्याआधी ।। संस्कृती ।।