पान:Sanskruti1 cropped.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्वचितच मिळते. जे जमीनमालक शक्तिमान आहेत ते तो कायदा खुशाल धाब्यावर बसवतात, व कुळांच्या पदरात काहीच पडत नाही. लाच खावयाला एक नवीन कुरण मोकळे झाले. तालुकावार ह्या कायद्याची नीट अंमलबजावणी करणे काही कठीण काम नाही; पण ते करण्यास लागणारा त्रास व विलंब कोणी सोसावा? एक कायदा केला की फुकट मोठेपणा मिळतो, अन्यायाचे परिमार्जन केल्याचे श्रेय मिळते. तीच त-हा आदिवासी यांच्या बाबतीत. त्याना आदिवासी' म्हणून निराळे ठेवण्यात इतक्या लोकांचे हात गुंतलेले आहत की, न्यायाच्या नावाने त्यांच्यावर व इतरांवर काही अन्याय तर होत असल ना, अशी शंकाही कोणाच्या मनात येत नाही. निरनिराळ्या शब्दांना 'नशनराळ्या काळी काही विशेष धार्मिक महत्त्व आलेले असते व त्यामुळेही उळ लोकांवर अन्याय होण्याचा संभव आहे. 'को-ऑपरेटिव्ह शेती' हा एक व शब्द आहे. शेतीचे उत्पन्न खावयाला पुरत नाही, तेव्हा ते वाढवावयाचे, 8 ध्येय. रशिया व चीन ह्या देशांत 'को-ऑपरेटिव्ह शेती' चालू आहे, तेव्हा "हा ती करावी, असे एका पुढा-याच्या मनात आले. सुदैवाने देशात ' सक्ती कायद्याने झाली नाही; पण होण्याचा संभव आहे. कोणाच्या पात काही विचार आला की, तो सबंध समाजावर लादणे हा एक घोर १ आहे. ज्यांच्याविषयी ही नवी सधारणा आहे किंवा ज्यांच्या आयुष्याला यामुळे मुख्यतः निराळे वळण लागणार आहे, त्यांचा विचार घेण्याला काय त असावी? पण अशा त-हेच्या वर्तणुकीच्या बुडाशी एक गृहीत असते. ण सुधारणेचा विचार ज्याच्या मनात आला, तो मनुष्य शहाणा, शकलेला, विचारवंत व लोकहितदक्षक असा असतो; व ज्यांच्यासबधा सुधार " करावयाच्या ते अज्ञ, अशिक्षित, मागासलेले असतात. त्यांना " हित कळत नाही, तर देशाचे किंवा समाजाचे काय कळणार? • मग ते राजपुरुष असोत किंवा इतर कोठल्याही वर्गाचे असोत, ला सर्वज्ञ समजतात व सत्तेच्या जोरावर आपले विचार इतरावर त असतात. ह्याच संदर्भात 'स्वातंत्र्य' ह्या तत्त्वाचा विचार करावा ते म्ह शिकलेला, विचारवंत शासक, मग ते राजपुर लागेल. । संस्कृती ।।। १११