पान:Sanskruti1 cropped.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विचार करावा लागेल; व समाज व व्यक्ती एवढ्यावरच न थांबता निरनिराळ्या समाजांचे व संघांचे परस्परसंबंध कसे असावे, ह्याचाही विचार करावा लागेल. । पूर्वी जगाचा आजच्या इतका संकोच जरी झाला नव्हता, सर्व मानवसमाजाबद्दल आज आहे तेवढी माहिती जरी नसली, तरी सर्व मानवजातीला लागू पडतील, अशा तत्त्वांचा उच्चार झालेला आहे. 'वसुधैव टुम्बकम्' असा आचार ठेवावा, हे वचन विचार करण्यासारखे आहे. डुबपद्धती, विशेषतः पितृप्रधान कुटुंबपद्धती ही सर्वच व्यक्तींना सुखकारक असत असे नाही. ह्या कुटुंबात पुरुष वर्ग बराचसा स्वतंत्र असतो. नीतीची वन त्यांच्या बाबतीत शिथिल असतात. स्त्रियांचे स्थान गौण, परतंत्र असून त्यांच्यावरची नीतिबंधने अतिशय कडक व काही बाबतीत (उदा. सती जाणे) अमानुष क्रौर्याची होती. मुले-मुली व बायको ह्यांच्यावर पुरुषांची । सत्ता होती. तरीही साधारणपणे कुटुंबामध्ये सुख व शांती असे. काही उषांनी आपल्या बायका टाकून दिल्या, पणाला लावल्या, मारिल्या; आपल्या उच पैशाच्या मोबदल्यात म्हाता-याशी, रोग्याशी, अंधळ्याशी लग्न लाविले; आपल्या मुलग्यांचा राज्यावरील हक्क बाजूला ठेविला; काही स्त्रियांनी याला मारिले; मुलांनी पितरांना म्हातारपणी हाकून लाविले, राज्यलोभाने या खून केला; सख्ख्या सावत्रपणाच्या भांडणात खून व मारामा-या "; तरी कुटुंबात साधारणपणे भयंकर अन्याय होत नसत, कुटुंबाचे " समान नसूनही प्रत्येकाचे काही हक्क व कर्तव्ये होती. बापाकडून "G कटकटी न होता शांतपणे सत्तासंक्रमण व्हावे, म्हणून आश्रमधर्म गतला होता. कुटुंबातील बहुतेक घटकांना आज ना उद्या गौण स्थानापासून सत्तेच्या । स्थानापर्यंत जाण्याची शक्यता होती. आजचे पोर उद्याचा कर्ता असतो, आजची सून उद्याची सास असते. त्याचप्रमाणे घरातले मूल अनुभव खासच दुःखाचा नव्हता. कुटुंब मातृप्रधान असले, तरी Vतची स्थाने, लहानथोरपणा असतोच; पण कुटुंबातील रचना शी असते की, सर्वसाधारणपणे एकमेकांची नाती स्पर्धेपेक्षा प्रेमाची असतात. पित्या सांगितला असणे हा अनुभव खासच दुःखाचा त्यातही सत्तेची स्थाने, लहा १०५ || संस्कृती ।।