पान:Sanskruti1 cropped.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

च सत्य, व्यक्ती सर्वथा क्तिीच्या hळे व्हावयाचे, ट ज्या त-हेने चालली आहे. आणि सत्तासंक्रमणाच्या व समाजक्रांतीच्या काळांत असे करणे म्हणजे अधिकारलालसेने दुस-याचे हक्क व जीवित पायदळी तुडविणे आहे. अगदी हेच कृत्य गेली चाळीस वर्षे कम्युनिस्ट रशिया करीत आहे, कोणी नव विचार मांडला किंवा कोणाचा जुना विचार पटेनासा झाला की, त्या ‘पुंजीपतींचा हस्तक', 'साम्राज्यवाद्यांचा हेर' 'स्वधर्मद्रोहक' अशी शरा विशेषणे देऊन त्याचा जीव घेणे हे नित्याचेच होऊन बसले आहे. हा मा आपली आहेत, ह्यांचा पिंड आम्ही बनविला आहे, अशी थोडीशी भावना असती, तरी रशियात ज्या प्रमाणात कम्युनिस्ट विचारवंताया। झाली, तशी होती ना. एका बाजूने समाज हेच सत्य, व्यक्ती समाजाने बनविलेली असे मानावयाचे, व दुस-या बाजूने व्य आचारविचारांची सर्वच जबाबदारी तिच्यावर टाकून आपण मोकळे 6 हे सर्वस्वी विसंगत आहे. आजतरी कम्युनिस्ट राजवट ज्या त-हन आहे, त्यातून काही चिरंतन मूल्यांची प्रतीती येते, असे म्हणवत " | समाजाचे जीवन थोड्याबहुत प्रमाणात नेहमीच प्रवाही असत व असते. हे एकदा समजले, म्हणजे विशिष्ट आचारधर्म हे कधीही वि किंवा सार्वलौकिक असणे शक्य नाही, हे आपोआपच प्रतीत हा प्रत्यक्ष व्यवहार किंवा आचारधर्म चिरकालिक नसले, तरी समाज अशी काही तत्त्वे असतील की, ती दीर्घ काळ टिकू शकतील. ह्या तत्व गोम अशी आहे की, प्रत्येक तत्त्वाचा अर्थ समाज निरनिराळ्या निरनिराळा करीत असतो. म्हणून तत्त्वे ही चिरकालिक म्हणता ये समाजाची रचना कशी आहे, ती कशी असावी, व्यक्ती व समाज " कसे आहेत, कसे असावे, ह्यांचा परिश्रमपूर्वक अभ्यास जसज" तसतसे सामाजिक मूल्यांचे स्वरूप समजण्यास मदत होईल. ९ जाणा-या वाहनांमुळे, इकडची बातमी काही तासा पोहोचविणा-या यत्रांमुळे, भयंकर संहारक अस्त्रांमुळे, कम्युनिस्ट व ह्यांच्या जगड्ड्याळ कारवायांमुळे कुठचाच समाज इतरांपासून आ शक्य नाही. सामाजिक मूल्यांचा विचार करताना सर्व मान १०४ ही असते व बदलते हे कधीही चिरकालिक • तरी समाजरचनेविषयी 1. ह्या तत्त्वांबद्दलही निराळ्या काळी लक म्हणता येत नाहीत. व समाज ह्यांचे संबंध स जसजसा होईल, होईल. हल्ली जलद तासातच तिकडे 7स्ट व भांडवलशाही पासून अलिप्त राहणे सर्व मानवजातीचा ।। संस्कृती ।।