पान:Sanskruti1 cropped.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही गाड्या जरा जास्त वा धारला, तर जहाज प्रमाणमार्गावर फार थोडा वेळ होतेसे दिसेल. कोठच्याही सामाजिक मूल्यांचा विचार केला, तर अगदी हीच परिस्थिती दिसून येईल. Sदा ही गोष्ट ध्यानात आली, म्हणजे असे लक्षात येईल की, प्रमाणबाह्य चार व विचार हे काहीतरी अघटीत आश्चर्यकारक नसून एक नैसर्गिक व अटळ प्रक्रिया आहे. प्रमाणाची लक्ष्मणरेषा ही अंश-अंश एकदा इकडे, एकदा तिकडे अशा हलणा-या रेषेतूनच उत्पन्न झालेली आहे. प्रत्येक व्यक्ती " | हलणारा बिंदू असते; व त्या हलण्यातच सामाजिक बदलाची बीजे असतात. सामाजिक स्थैर्य हे निश्चल नसून सारख्या बदलणा-या गतिमान पून उत्पन्न होणारे स्थैर्य आहे. गाड्या जाऊन जाऊन रस्त्याला या पडतात. त्या आपण मळलेल्या, आखलेल्या मार्गाचे निदर्शक . पण अशा चाको-या कधीच गाडीच्या धावेच्या रुंदीच्या नसून नदान तिपटी-चौपटीने तरी रूंद असतात. ही रुंदी साधारणपणे प्रत्येक थोडे इकडे - तिकडे होण्याची स्वतंत्रता ठेवितेच, व त्याशिवाय ज्या जरा जास्त बाजूला जाऊन पुन्हा नव्या चाको-या पाडतात. "जातील प्रमाण-आचारविचारांचे व्यक्तिगत प्रमाणापासून अंशतः "प आचारविचारांशी हे नित्य स्वरुपाचे मूलभूत व अटळ नाते °ज आखून दिलेल्या मार्गाबाहेर वर्तन करणा-या लोकांना समाजाने सन करावे, कसे शासन करावे, हा एक मोठा विचार करण्यासारखा पन्न होतो. याखेरीज व्यक्ती जेव्हा नियमबाह्य वर्तन करते, तेव्हा पास व्यक्तीची घडण व जीवनातील परिस्थिती कारण होते. प्यक्तीचे काही शारीरिक व मानसिक गुण वंशपरंपरा आ परिस्थितीवर अवलंबन नसलेले असे असले, तरी तला, तर माणसे खितपत पडतात किंवा गुन्हेगारी करतात. 'उहगार म्हणजे जण काय समाजातील व्यक्तीच नव्हे, समाजाचा 7 समजून त्याला कडक शिक्षा करून, सुटकेचा एक निःश्वास अग झटकणे योग्य नाही. नियमबाह्य वर्तन करणा-यांना हद्दपार तःची जबाबदारी टाळणे *ण, वाळीत टाकणे व मारून टाकणे म्हणजे स्वतःची जबा १०३ पाहिले, म्हणजे आखून दिलेल्य कोणते शा मुद्दा उत्पन्न होतो. याखेरीज व्यक्त तसे करण्यास व्यक्तीची रिक व मानसिक गुण वंशपरंपरा आलेले व सामाजिक लिंबून नसलेले असे असले, तरी त्या गुणांचे चीज होण्याची परिस्थिती नसली, तर अशा वेळी गुन्हेगार म्हण नागच नव्हे, असे समजून त्यात टाकून अंग झटकणे योग्य ।। संस्कृती ।।