पान:Sanskruti1 cropped.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विचार व आचार ह्यांच्या विरूद्ध नकळत वा कळत ज्याचे वर्तन होईल, त्याला अत्यंत कडक शिक्षा देण्यात येते. प्रमाण म्हणजे काय, प्रमाणशून्यता म्हणजे काय, ह्यांबद्दल थोडेसे विवेचन मागे आलेच आहे. प्रमाण हे केव्हाही सर्वतया सुस्पष्ट असत नाही. समाजात प्रत्येक क्षणी बदल होत असतो. प्रत्येक व्यक्तीचा आचार व विचार हा दुस-या व्यक्तीच्यापेक्षा थोडा निराळ असतो, आणि हे सर्व थोडे-थोडे अंशमात्र बदलणारे जे आचारविचार असतात, त्यांची गोळाबेरीज म्हणजे प्रमाण होते. ज्या शास्त्रांना बिनचूक मोजमापा (Exact) शास्त्रे म्हणतात अशा भौतिकी (Physics),रसायन, इ. शास्त्रात प्रमाणाचे स्वरूप असेच असते. कोठच्याही वस्तूची लांबी, रुंदी, वेग मूलभूत प्रमाणेही तंतोतंत ठरविणे शक्य नाही, अशी विचारसरणी प्रस्थापित झाली आहे. हायड्रोजन अणूचे वजन अमुक-एक अस म्हणतात, तेव्हा अनेक हायड्रोजन अणूंच्या वजनांची सरासरी का असते. हीच गोष्ट जीवशास्त्रातही प्रत्ययास येते. मनुष्याच्या शो घडणीचे एक तत्त्व म्हणजे डावी व उजवी बाजू सारख्या असतात, ह्या नियमाला अपवाद म्हणून काही एकांगी असलेले अवयव (हृदय, सोडले तरी कोणत्याही शरिरात डावी बाजू सर्वस्वी उजव्यासारखा म्हणजे दोन्ही अंगाचा तंतोतंत सारखेपणा मुळी अस्तित्वातच नसून " 'कामचलाऊ' सारखेपणा असतो, असे म्हणावे लागते. दोन्ही 'सारखेपणा' हे सत्य नसून शास्त्रीय विचार व संशोधन सोपे जाव' उभी केलेली एक तात्त्विक पायरी आहे. जहाज समुद्र ओला बंदरातून दुस-या बंदरात जावे, म्हणून होकायंत्राच्या साहाय्याने मार्ग आखतात, व सुकाणू त्याप्रमाणे धरितात. लाटा, वारा गोष्टींनी जहाज आखलेल्या रेषेच्या उजवीकडे वा डावीकडे जा मार्गावर आणण्यासाठी नियंत्रक यंत्रे असतात. उजवीकडे चाललेल परत सरळ रेषेत न येता थोडे डावीकडे जाते. मग ते परत थोडे उ आणावे लागते. म्हणजे जहाजाच्या समुद्र प्रवासाचा आलेख काढ अ१२:३६, २४ मे २०१८ (IST)ब असा नागमोडी येईल. अ- ब ही सरळ रेषा हा प्रन १०२ मनुष्याच्या शरिराच्या ख्या असतात, हे होय. अवयव (हृदय, आतडी) व्यासारखी नसते. त्वातच नसून गोळाबेरीज, जागते. दोन्ही अंगांचा थन सोपे जावे, म्हणून 3 ओलांडून एका हाय्याने एक सरळ 7, वारा वगैरे नाना किडे जाते. ते परत डे चाललेले जहाज रत थोडे उजवीकडे ख काढला तर तो 7 हा प्रमाण मार्ग ।। संस्कृती ।।