या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
एच-२२ ३२ सत्यमेव जयते. सार्वजनीक सत्य धर्मपुस्तक- हैं जोतीराव गोविंदराव फुले यांनी एकंदर मानव स्त्रीपुरुषाच्या हितार्थ केलें तें यशवंत जोतीराव फुले यांनी मुंबई येथे ( सुबोधप्रकाश छापखान्यांत छापवून प्रसिद्ध केलें.) आवृत्ति पहिली. ( या ग्रंथासंबंधी सर्व हक्क प्रसिद्ध कर्त्याने आपणाकडे ठेविले आहेत. ) पुणे. इसवी सन १८९१. किंमत १२ आगे. [१८९१ मध्ये प्रकाशित झालेल्या प्रथमावृत्तीतील मुखपृष्ठाची छायाप्रत]