या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
THE ESSENCE OF TRUTH by Jotirao Govindrao Phuley सत्सार हे लहानसे पुस्तक जोतीराव गोविंदराव फुले यांनी लोक हितार्थ केले कटाव ॥ धूर्त आर्यांची मति खुंटली ॥ ॥ रमा पंडिता बरि बाटली || ॥ मद्य पिउशी आतां वाटली || || दे ब्रांडिची मला बाटली ॥ ॥ ज्ञान गेलें, चक्षु थिजले ॥ ॥ आता कैचें वैभव मेलें ॥ ॥ दास तुकाचे चेले बनती ॥ ॥ शूद्र शिवाचे गळी लागती || पुणे सौजन्यमित्र छापखान्यात छापिले. १८८५ पुस्तकाची सर्व मालकी पुस्तककर्त्याने ठेविली आहे. किंमत एक आणा.