पान:Samagra Phule.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

PRIESTCRAFT EXPOSED By JOTI GOVINDRAO FULE ब्राह्मणांचे कसब हे लहानसें पुस्तक जोति गोविंदराव फुले यांनी लोकहितार्थ केले आहे "तूं सागर करुणेचा देवा तुजलाचि दुःख सांगावें ।" "तुजवांचुन इतरातें दिनमुख पसरोनि काय मागावें ।” मुंबईत इंदुप्रकाश छापखान्यांत छापिलें १८६९ (पुण्यांत वेताळपेठेत पुस्तककर्त्याच्या दुकानी विकत मिळते.) किंमत दोन आणे