पान:Kubhram Nirnay-Vishwanath Bapu Dhopeshwarkar.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ लहान आहेत. पृथ्वीही त्याचप्रमाणें सूर्यांपेक्षां अति लहान आहे. खालों दिलेलें कोटक पहाः ग्रह. |व्यासांचें मैलात्मक प्रमाण.| द्रव्यांशांचें प्रमाण. ཞུd, ། རིའི་བུ་རི་ सूर्याचे द्रव्याचा६०लक्षावा हिस्सा. शुक्र. || ७,६६० -- , - ४ लक्षावा ” पृथ्वी. YS,° & ረ -- ܕܕ -- ३ ?? ?? मंगळ. 8,ኝ ፻ ፻ ---ك ,, ---- R 0 ፵ } } } गुरु- >Rہ i- - १ हजारावा yy शानि. \S 0 0 0 ー ・ ー R 9 y y9 रवि- «,8о, о оо पूर्ण परिमाण. गुरूला ९ चंद्र आहेत; २ रें साम्य-मंगलादि सर्व ग्रह परप्रकाश आहेत. पृथ्वी त्यांप्रमाणेंच परप्रकाश आहे. तिला स्वतःचें तेज नाही. परंतु सूर्य हा स्वतः देदीप्यमान असून इतर सर्व ग्रहांस प्रकाशित करतो. ३ रें साम्य-मंगल, बुध, व शुक्र, हे प्रत्येकीं आपआपले आंसांसभंवती २४ तासांत एक भ्रमण करतात. पृथ्वीही आपल्या सभोंवतीं २४ च तासांत एकवरें भ्रमण करते. गुरु व शनि हे आपूले आंसांसभेोंवती १० तासांत’ एकवार भ्रमण करतात. परंतु सूर्यास आपले आंसांसभोंवतीं एकवार फिरण्यास २१ दिवस ह्मणजे ६०० तास लागतात. ४ थें साम्य-मंगळाला २ उपग्रह (आहेत) ह्मणजे चंद्र आहेतू शनीला आठ वृंद्र आहेत; त्याचप्रमाणं पृथ्वीलाही एक चंद्र आहे. हे ग्रह आपआपले चंद्रांस घेऊन सूर्यासंभों