पान:Kubhram Nirnay-Vishwanath Bapu Dhopeshwarkar.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

e ग्रह- अंतरे. ||*"|प्र. का. वर्षे बुध- 0. || R. KV9 ०-२४ १ || ० - ० १ < || ०.०६८ शुक्र, 0. vs R. ०-६११ || ०.३७८ || ०.३७८ R R .... | R .... || R R R8 १.८८ १ | २.१ ४० || ३.६३८ गुरु- ६. I २०३ & &. &. & | & 8 o.< | & 8 o.\s S• || १३9 || २९.४६ | <६८.० || ८६७.९ वरील कोष्टकांतील अंक एकमेकांशीं पडताळून पाहिले. ह्मणजे केपुरच्या तिस-या सिद्धांताचा मेळ सर्व ग्रहांत उत्तम रीतीनें बसतो हें लागलेंच लक्षांत येतें. अंतराचा घन प्रत्येकीं प्रदक्षिणाकालाचे वर्गाबरोबर आहे. यावरून, बुध, शुक्र, मंगल, गुरु, शनि हे सर्व ग्रह मात्र सूर्याच्यासभोंवती फिरत आहेत इतकंच नाही, परंतु पृथ्वीही त्याच सूर्याचे सभोंवती फिरत आहे असें स्पष्ट होतें. वरील कलमांतील पडताळ्यावरून सूर्य पृथ्वीसभोंवती फिरत नाहीं असें सिद्ध झालेंच आहे. सारांश इतर ग्रहांप्रमाणें पृथ्वीही सूर्योसर्भवतीं फिरते अर्सेच समजलें पारिजे. १७. आकाशांत ‘ जो हजारी तार्यांचा समुदाय दृष्टीस पडतो त्यांतून कोणत्याही ता-याचे एक वर्षपर्यंत रोजचे रोज सूक्ष्मवेध केले तर तो आपल्या मध्यस्थानासभोंवतीं सुमारें चाळीस विकला इतक्या दीर्घवर्तुल क्रमीत असतो असें नजरेस येतें. क्रांतिवृत्ताच्या पातळींत जे तारे आहेत ते आपल्या मध्यस्थानाच्या मार्गे पुढें सरळ रेषेत २० विकलापर्यंत मात्र जातांना आढळतात, परंतु क्रांतिवृत्ता