पान:Gangajal cropped.pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२ / गंगाजल

देऊन त्या बदल्यात तिने हा अधिकार मिळविला. तिने देवाला जन्माला घातले नाही. पण त्याला महाप्रयासाने जगविले. मी कोण देवाला असे काही म्हणणारी? मी त्याला इतकी जवळ नाहीच. जिवलग, बॉय-फ्रेण्ड ही नुसती गंमत. त्याच्यामधले व माझ्यामधले अंतर दुर्दैवाने फार, फार -फारच दूर आहे.

१९७०