पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूचना. शा० शके १८०१८ इ० स० १८८० ) साली, याज्ञवल्क्यस्मृति आणि व्यव- हारमयूख हे दोन्ही संस्कृत ग्रंथ नीट शोधून टिप्पणसुद्धां छापून प्रसिद्ध केले. त्यांच्या प्रस्तावनेचे भाषान्तर उपयोगी पडण्याजोगें आहे ह्मणून ते ह्या भागाच्या आरंभी छापून प्रसिद्ध केले आहे. मिती मार्गशीर्ष वद्य ४, भृगुवार, शके १८०४ : इ० स० १८८२, मुंबई.