पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयी विनंति. हे पुस्तक, काशीनाथ त्रिंबक खरे ह्यांनी लिहिले तें मुंबईत, जावजी दादाजी यांच्या "निर्णयसागर" छापखान्यांत छापून प्रसिद्ध केलें. (ह्या पुस्तकासंबंधी सर्व हक पुस्तककर्त्याने सन १८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणे रजिस्टर करून आपणाकडे ठेविले आहेत.) सन १८९५. किंमत ५ आणे.