मध्यप्रदेशाची संक्षिप्त माहिती. ६७ हे व्यान्छु द९१ उपक्रम. - सन १८८८ चे आरंभीं माझें मध्यप्रदे- | आहे. सन १८५३ साली नागपूरच्या भोंसले परा- शांतील नागपूर शहरी जाणे झालें. तेथे 'नागपूर लोक- ण्यांतील राजे तिसरे रघोजी महाराज निपुत्रिक सभा' या नांवानें नुकतीच एक सभा स्थापन झा मरण पावले, त्यावेळी लाई दुलहौसी साहेबांची ली आहे, तिच्या तर्फे सभेचा एजंट या नात्यानें ९ कारकीर्द असल्यामुळे दत्तकाची मनाई होती, महिन्यांत सरासरी - जिल्ह्यांत माझें फिरणें झालें । ह्मणून इंग्रजसरकारा में भोंसले सरकारचा सर्व 'मुलख त्यावेळी तिकडील प्रदेश पाहून व अनेक ठिकाण- आपले ताब्यांत घेतला. नंतर ७१८ वर्षांनी इकडे क्या हकिगती ऐकून मनावर जो संस्कार झाला, मे० टॅपल साहेबांस चीफ कमिशनर नेमिलें, त्यावेळीं त्याची काही टिपणे लिहून ठेविली आणि त्या शिंदे व होळकर सरकारांकडून मोबदल्यांत घेतलेला मजकुराचीं पत्र लिहून एखाद्या मोठ्या वर्तमानपत्र काही मुलूख, एजंट मध्य हिंदुस्थान यांच्या ता- काराकडे पाठवावी असें मनांत आलें. पण पुढे षि व्यातील काही जिल्हे, वायव्य प्रांताकडील कांहीं चार करितां असें वाटलें कीं, हा लेख बराच मोठा जिल्हे व बंगाल इलाख्यापैकी संबळपूर जिल्हा हे होईल यामुळे तो एका अंकांत न येता अनेक अंका- नागपूरकर भोसल्यांच्या मुलखास जोडून एकंदर त छापावा लागेल, तसे झाले ह्मणजे लेखाचे तुकडे १८ जिल्ह्यांचा प्रदेश मध्य प्रदेशावरील चीफ कमि- होऊन त्याचे महत्व कमी होईल. यास्तव हा लेख शनर साहेबांचे ताब्यांत दिला. त्याचे सविस्तर वर्णन वर्तमानपत्रांत न घालतां एखाद्या सभेपुढे वाचावा, यापुढे येईल. हे चांगले तसे वाटल्यावरून आजवर हा लेख अ • साच ठेविला. आज एभेनें हा लेख येथे सादर कर- ण्याची परवानगी दिल्यावरून तिचे आभार मानून विषयास आरंभ करितों. हेतू. - मध्यप्रदेश हणून जोप्रांत सेंट्रल प्राव्हिन्सच्या चीफ कमिशनर साहेबांच्या तात्यांत आहे तो बहु- धा का इलाख्याएवढा मोठा भाग आहे. हा हिंदु- स्थान देशात अगदीं मध्यभागी असल्यामुळे ह्यास मध्यप्रदेश असें ह्मणतात. आपल्या सूज्ञ व चाणा- क्ष मित्रांतून फारच थोड्या गृहस्थास रा प्रदेशाचे दर्शन होणार. कार्यकारणसंबंधानें कांहीं मंळीचें एखादे वेळ इकडे येणे झाले तरी सगळा प्रदेश पह ण्याची संधि येण्याचा संभव कमी; याकरितां हा लेख विस्ताराने लिहून खुलासेवार कथन करण्याचा हेतू धरला आहे, तो कितपत उतरला आहे हे पहा- श्रोत्यांकडे आहे. क्षेत्र व वस्ती. - मध्यप्रदेश हा हिंदुस्थानच्या नकाशावर - उत्तर अक्षांश २२/२३ व पूर्वरेखांश ७८।८४ यांच्यामध्यें आहे. ह्याच्या जमिनीचे क्षेत्र फळ ११२४४३ चौरस मैल आहे. त्यांपैकी ८४००६ मैल भूमि खास इंग्रजी अमलाखाली असून २८०३७ मैल भूमि इंग्रज सरकारच्या छायेखाली असणा-या संस्थानिकाकडे आहे. मध्यप्रदेशांतील एकंदर लोक- " वस्ती अजमासें ११०००००० एक कोटी दहा लक्ष हद्दी. - राज्यव्यवस्थेच्या सोईकरिता ह्या १८ जिल्ह्यांचे ४ भाग केले आहेत. त्यांस डिव्हिजन म्ह- णतात. त्यांची नांव:-जबलपूर डिव्हिजन, नर्मदा डिव्हिजन, नागपूर डिव्हिजन आणि छत्तिसगढ डि- व्हिजन अशी आहेत. मुंबई इलाख्यांत ६ जिल्ह्यांवर एक कमिशनर असतो, त्याअन्वय इकडे जबलपूर, नर्मदा, व नागपूर या तीन डिव्हिजनांकडे पांच पाच जिल्हे दिले असून छत्तिसगढ डिव्हिजनाकडे मात्र ३ जिल्हे दिले आहेत. त्या जिल्ह्यांचीं नांवें पुढे येतील. ह्या प्रदेशाचा आकार पूर्वपश्चिम लां बोळा असून काहींसा तिकोनी आहे. त्याच्या सा- मान्य मर्यादा उत्तर व वायव्य दिशेस होळकर, | शंदे, भोपाळ व इतर संस्थानिकांचे मुलूख पश्चि- मेर खानदेश व वन्हाड, दक्षिणेस व नैर्ऋत्येस नि- जामसरकारचे राज्य व मद्रासेकडील भद्राचलमप्रति. आमस जयपूरचें राज्य; पूर्वेस कटक व ट्रिव्युटरी महाल आणि ईशान्येस बंगाल्याकडील छोटा नाग. पूर; याप्रमाणे मध्य प्रदेशाच्या हद्दी आहेत. ह्याच्या बाह्य प्रदेशाची पूर्वपश्चिम लांबी सुमारे ६०० व दक्षिणोत्तर रुंदी सुमारे ५०० मैल आहे. ह्या प्रदे- शांत हिंदी, मराठी, उडिया व तेलंगी चार भाषा चालतात. त्यांचा तपशील:- निमाड ( खांडवा ), इसंगाबाद, नरसिंगपूर, बैतुल, व छिंदवाडा हे म. मंदा डिव्हिजनचे पांच जिल्हे; त्याचप्रमाणे जबल- | मैल
पान:हिंदु यूनियन क्लब हेमंतव्याख्यानमाला वर्ष सहावे मध्यप्रदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/३
Appearance