पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७१) The merits of the book shall speak for cm- selves. In fine, your attempt is laucable, and your franslaton will be a very useful and valuable addition to Marathi literature, ( Sd. ) R. V. Gadre, B. A. Dy. Ell Inspector, Thana. पुस्तक उत्कृष्ट झाले आहे. ( सही ) निळकंठ विनायक छत्रे, बी. एल. सी. ई. डेप्युटि एज्यु. इन्स्पे. नाशिक. -००४:00--- तुमची भाषा साधी सुबोध आहे. अशी पुस्तकें मराठीत भ पांतर झाली असतां फार उपयोग होईल, असे माझे मत आहे. पुस्तक तयार झाले म्हणजे एक प्रत माझेकडे पाठवावी. मी आनंदाने विकत घेईन. आ पल्या पुस्तकास लोकाश्रय चांगला मिळेल, असा मला भरंवसा आहे. ( सही ) आण्णाजी रामचंद्र अत्रे. बी. ए. डेप्युटि एज्यु. इन्स्पे. अहंमदनगर. IS27