पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६९) पुस्तकावरील अभिप्राय आपल्या पुस्तकाचा बराच भाग वाचून पाहिला. एकंदरीनें भाषांतर सुरेख झाले आहे. पुस्तक आश्रय देण्यास अगदी योग्य आहे. CL ( सही ) बळवंत रामचंद्र सहस्रबुद्धे, बी. ए. एज्युकेशनल इन्स्पेक्टर, दक्षिण भाग. “ I have gone through a considerable portion of your book. The translation, on the whole, is very well done. The book fully deserves patrouage. "" (Sd. ) B.R. Sahasrabudhe, B. A. Educational Inspector, S. D. " आपले भाषांतर सरळ व सुबोध झाले आहे. एकंदरीत आपलें पुस्तक संग्राह्य आहे, याबद्दल कांही संशय नाहीं. " ( सही ) विष्णु मोरेश्वर महाजन, एम्. ए. एजुकेशनल इन्स्पेक्टर, वऱ्हाड. " Your translation is simple and ins