Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कैदी पाठविण्यासाठी म्हणूनच प्रथ- मतः स्थापिल्या होत्या. वास्त- विक प्रकार असा दिसतो की, इतर ब्रिटिश वसाहतींना, व विशेषेकरून वेस्त इंदीज बेटांना मजुरांचा पुरवठा ह्या कैद्यांपासूनच झालेला आहे. कैद्यांकरितां वसाहती स्थाप- ण्याची किंवा पूर्वी स्थापिलेल्या अशा प्रकारच्या वसा- हतींस कैदी पाठविण्याची वहिवाट आतां इंग्लिशांनीं वंद केली आहे. तथापि त्यांचे शेजारी जे फ्रेंच ते अद्यापि अशा प्रकारच्या वसाहतीस महत्त्व देतात, व त्यांच्या पासिफिक महासागरांतील बेटांत ते वैदी पाठवितात, हे लक्षांत ठेवण्यासारखे आहे. फ्रेंच लोकांनी आपल्या शेजारी वसाहती करूं नयेत, अशाविषयी आस्त्रेलि- यातील लोकांच्या नेहमी तक्रारी असतात. फ्रेंच लोक आपल्या त्या वसाहतींत कैदी पाठवितात, हे त्या तक्रा- रींना एक कारण आहे. कैद्यांना पाठवि ण्या कडे त्यांचा उपयोग. धर्मसंबंधावरून किंवा राजकीयसं- बंधावरून हद्दपार केलेल्या लोकांस राह- ण्यास जागा, हा त्या स्थापण्यापासून दुसरा उप- योग आहे. रोमन क्याथलिक लोकांनी मेरीलंद येथे हद्दपार केलेल्या व प्यूरिटन लोकांनी न्यू इंग्लंद लोकांस राहण्यास त्यांचा उपयोग. स्तेत येथें पिलेल्या वसाहती अशा प्रकारच्या होत. वास्तविकरणे हा उपयोग आतां अगदींच राहिला नाहीं. ऐरिश लोकांसंबंधानें मात्र ही