Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९ )
प्रकरण दुसरें.
हिंदुस्थानची हल्लींची स्थिति कशी आहे
हा देश इंग्रज लोक ताब्यांत कां ठेवितात.

१. हिंदुस्थानची लोकसंख्या. २. हिंदुस्थानांतील नेटिव्ह संस्थानें. ३. हिंदुस्थानची राज्यपद्धति. ४. ह्या देशांतील सैन्य. .... ५५ ..... ५७ .... ५९ ६५ ६६ ६७ ५. येथील जमेच्या बाबी. ६. देशाचें संरक्षण. ७. ह्या संरक्षणासंबंधानें अफगणिस्थानचे महत्त्व. ६८ ८. ह्याच संबंधानें सुएझच्या कालव्याचे महत्य. ६९ ९. हिंदुस्थानापासून इंग्लंदास फायदे काय आहेत. १०. हिंदुस्थानच्या व्यापाराची वृद्धि. ११. हल्लींचा येथील व्यापार: ७० ७३ .... .... ७४ .... १२. इंग्लंदाहून येथे येणारे व्यापाराचे जिन्नस १३. येथून इंग्दांत जाणारे मुख्य जिन्नस १४. हिंदुस्थानच्या स्थितीची सुधारणा. १५. पाट वाण्यांची आवश्यकता. १६. ह्या संबंधाने ईजिप्तचें उदाहरण. १७. हिंदुस्थानांतील रेल्वे..... ७४ ७६ ७७ .....७९ १८. सुएझ कालव्यांतून हिंदुस्थानशीं व्यापार. ७९ ८१ ८५