पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२९) पिकांत दोन वर्ग आहेतः (१) खाण्याची धान्ये-तांदूळ, गहूं, बाजरी, ना- चणी, वरी वगैरे हा एक वर्ग; व (२) खाण्याचे उपयोगी पडत नाहीत अशी धान्ये व पदार्थ-हा वर्ग दुसरा. सन १८९१-९२ साली पहिल्या वर्गाचे पीक १८०७८४५६३ एकर जमिनीत झाले होते व दुसरे वर्गाचे पीक २८३९१२०३ एकर जमिनींत झाले होतें. तांदूळ (१) ज्वारी (१) बाजरी (१) १७ २१५७ १६०७ २४९६ ५५३४ मद्रास. मुंबई व सिंध. बंगाल. वायव्य प्रांत. अयोध्या. पंजाब. मध्यप्रांत. वरचा ब्रह्मदेश. खालचा ब्रह्मदेश. आसाम. वहाड. कुर्ग. अजमीर. ५७७१ २२९९ ३६३२४ ४६५० २४८८ ७२२ ४२९२ १०१२ ४६६२ १२०७ २२ ७४ १३६५ ६७६७ ३९५७ ९५ २०२१ १३१० ५७४ ४३१ १७४ १५०९ ३८ ... ... ... ... ८८७ २१७९ ७. ... .. ९ १७ बेरीज.

६३५२९ २०१८१ २०१३२ १०३६१