पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३८४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ वा स्वतंत्र भारत १ । । । * स्वातंत्र्यप्राप्तीच्या क्षणीं । [ शुक्रवार, तारीख १३ डिसेंबर १९४६ रोजी भारतीय घटना समितीच्या अधिवेशनांत हिंदुस्थानचे राजकीय ध्येय ' नमूद करणारा ठराव स्वीकृत झाला. त्यांत * हिंदुस्थान में स्वायत्त व सार्वभौम लोकराज्य आहे अशी ही घटनासमिति निश्चयपूर्वक व गंभीर घोषणा करीत आहे, असे कलम प्रारंभींच आहे. या कलमाखेरीज घटनाजामताच्या या उद्देशनिदर्शक ठरावांत आणखी सात कलमे आहेत. हा २वि मांडतांना आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल ९ यानी पुढील अर्थगर्भ :भाषण केलें-कॉन्स्टिट्युअन्ट अॅसेम्ब्ली डिबंटस्, सरकारी अहवाल, खंड १ ला, अं. ५ वा-पृष्ठ ५८-५९] | मित्रहो ! या महत्त्वाच्या प्रसंगी मी आपणासमोर उभा असतांना " चा विविध घटना नजरेसमोर येऊन भारावून गेले आहे. आपल्या 'पाताले एक कालखंड संपला व लवकरच आपण नव्या युगास उरुवात करू. या वेळी मला हिंदूस्थानचा गेल्या ५००० वर्षांचा भव्य भूत आठवतो. भारताच्या जीवनास सुरुवात होऊन आज ५००० वर्ष • अखिल मानव जातीच्या इतिहासाचा प्रारंभहि याहून फारसा चिक जुना नाही. तेव्हांपासून आजपर्यंतचा काळ ! या विस्तृत का विविध घडामोडींनी माझे चित्त या क्षणीं व्याप्त झाले आहे. ये दिक उत्तेजकता आहे व त्याबरोबर त्या आठवणीमुळे माझे । अस्वस्थहि होत आहे. भारताच्या भव्य भूतकालाला शोभून मी पात्र आहे का? असा प्रश्न मनांत येतो. त्याबरोबरच माझी कडे नजर जाते. हा भविष्यकाल माझ्या मते उज्ज्वलतर असाच [ध्ये तरवारीह. भव्य भूतकाल आणि भव्यतर भविष्यकाल या दोहा झाली. अखिल मानव तील अःि प्रकारची मादक उत्तेजकता आहे चित्त कांहींसें अस्वस्थहि होत आहे. भारता दिसण्यास मी पात्र आहे भविष्यकालाकडे नजर [१