पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३०६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७८ हिंदुस्थानचा साघनरूप इतिहास गव्ह बसले असतां त्यांना गव्हर्नरकडून एक खाजगी पत्र' आले. या पत्र नैरनें मेयरला कळविलें म्हणतात कीं, त्याचा स्वतःचा या प्रकरणीं तूत असून एकंदर सच प्रकरण खाजगी मध्यस्थीनें मिटविण्याचा तो प्रयत्न करीत आहे त्या अथ या फिर्यादोचा निकाल तूर्त देऊं नये. हें पत्र आल्याबरोबर मेयरनें खटल्याचे काम एकदम तहकूब केलें. बादीच्या सॉलिसिटरनें भर कोत तयार केली की, अशा प्रकारें समेटाची भांषा निघाल्याची त्याला कांहींच माहिती नाही व त्याच्या अशिलानेही त्यास तसें कांहीं सांगितले नाही. अर्थात खटला तहकूद केल्याचे पाहून मला व माझ्या अशिलाला फार आश्चर्य वाटत ’ पण आश्चर्य वाटून उपयोग ? खटला तह आहेकाय झाला त झालाच ! अभ्यास :–अशा प्रकारच्या कारभाराचा अंतर्गत व्यापारावरउद्योग- चंद्यावर व शेतीवर काय परिणाम झाला असेल याचे विवेचन करे. • १. ह्या पुस्तकाचा प्रस्तुत लेखक कोटीचा आल्डरमने असल्यामुळे त्यास या प्रकरणाची जातीने माहिती आहे. तो म्हणतो, कोटत खटला तह कूब झाला तव्हा मो रजेवर होतो परंतु ही वार्ता कानीं येतांच म मेयरला चिठ लिहिली कमव्हर्नर मि. व्हल्स्र्ट यांच्या ज्या पत्रावरून तुम्ही खा तहकूब केलात ते पत्र मला पाहाण्यास पाठवून द्या' त्याने या पत्रास थोडे दिवस दिरंगाई केल्यानंतर खालील सबब सांगणारें उत्तर पाठविले. या पक्ष मूळ मजजवळ आहे. मि. विल्यम बोल्ट्स यांस, तुम्हांस अभिवचन दिल्या प्रमाणं मि. व्हल्स्र्ट याचे पत्र पाठवावयास हवें होते. पण माझे एकंदर कागद पत्र पहातां मला आतां खानोलायक असे वाटतें कीं, मला त्याचा आतां उपय लागणार नाही असे समजून दुसया इतर पत्रांबरोबर ते फाडून टाकल असलें पाहिजे. कलकता ता. ११ आगस्ट, १७६८. आपला आज्ञाधारक कार्नेलियस गुडघेईल २४ ॥