पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्रांतील धार्मिक मुखपत्र स्वधर्म दर गुरुवारी प्रसिद्ध होतें. वार्षिक वर्गणी टपाल हंशीलासह ३०१५. स्वधर्मीत—धार्मिक दृष्टीने राजकीय व सामाजिक प्रश्नांची चर्चा होते. स्वधर्मात - जगांतील धार्मिक घडामोडीची स्फूर्तिदायक व - सुंदर माहिती येते. स्वधर्मात--हिंदुस्थानांतील धार्मिक चळवळीचें मार्मिक परीक्षण होते. स्वधर्मीत-जुन्धानव्याचे ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न होत असून व्यवहारिक वेदांगचें हृदयंगम विवरण होतं. पत्ता:- स्वधर्म कार्यालय, - व. नं. २७ बुधवार पेठ, पुणे. मुद्रक:-शंकर रामचंद्र दाते, 'लोकसंग्रह छापखाना, पेठ बुधवार घ. नं. २७ पुणे. "