पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

च प्रक्षिप्त भाग उघड होतील. हल्ली वेंकटेश्वर प्रेसमध्ये सर्व पुराणे छापलीं आहेत. पण वरील सूचीवरून पहातां पुष्कळ भाग अप्रसिद्ध आहेत असे दिसतें. उदाहरणार्थ-अभिपुराणांतील ईशानकल्पवृत्ता- न्त भविष्यांतील शैव व सौर पर्व, कूर्मीतील सौरी व वैष्णवी सहि- ता. नवीन संशोधाकरितां स्मृति व पुराण हें वाङमय शिल्लक आहे.