पान:हाल सातवाहनाची गाथा सप्तशती.djvu/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.. २६१... मधील नायन मार्ग सापडत नसल्यामुळे गाँघळून गेलेला आहे हा वस्त्र सवच्छ असावीत असे वाटत निश्चित अनुमान करता येत नाही कारण वस्त्रग्रन्थि ही दोन्ही वस्त्रधारणपद्धतांत आवश्यक आहे क २८९ व ५०३ या गायात रजस्वलाची वस्त्रधारणपद्धति सागितलेली आहे त्यावरून ही उलगडा होत नाहीं फार तर त्या वरचा पदर कमरेभोवती गुडाळून घेत असत, एवढेच अनुमान करता येईल दासी व नर्तकी याची वस्त्रें सक्च्छ व वरिष्ट वगायाचीं विकच्छ असावीत यावरून अनुमान होतें की चपळ हालचालींना अडथळा होऊ नये म्हणून कनिष्ठ वर्गातील स्त्रियानी ही पद्धति सुरू केली, त्याची वस्त्रे रुदात तोकडीं होतीं नतर सोर्य व सौंदर्य याचा प्रत्यय आल्यामुळे वरिष्ठ वर्गातील मर्मज्ञ स्त्रियानाही ( Heringham Ajanta Pls II, X, I XIV XXVIII ) तिचा स्वीकार केला, यामुळे परिधानाची रुदी बाढली नेसत्या वस्त्राची लाबी तोकडी असल्यामुळे सक्छ परिधान पद्धतीला प्रथम पदराची जोड नव्हती कातकरी, वारली वगैरे वन्य आणि कोळी वगैरे किनारी जमातीतल्या स्त्रिया हल्ला नेसतात तशी वस्नधारणपद्धति गाथासप्त शतीच्या काळात प्रचलित असावी असे वाटते हीं वस्त्रे नितवावर घट्ट बस तात त्याच्या अप्राची गाठ ओटीपोटावर असते आणि वाऱ्याच्या झोतावरो- चर वस्त्र फडफडले का माड्या उघड्या दिसतात खरें पाहिले असता उल्लेखाच्या सख्येच्या अनुरोधानें कल्चुकीचा विषय प्रथम हाती घ्यानयाचा पण है वस्न उत्तरीय, शिवाय उत्तरकालीन, म्हणून त्याची चर्चा असेरीस घेतली आहे समकालीन शिल्पातील अनेक स्नियाचे स्तन विवस्त्र असल्याचे आढळते विवस्त्र प्रतिकृतीचे दर्शन व प्रदर्शन प्राचीन भारतीयाना असभ्य किंवा अश्लील वाटत नसे ( Fergusson Tree and Serpent Worship pp 102 103 ) स्तन है मातृत्वाचे प्रतीक असल्यामुळे त्या या विवस्त्र प्रदर्श नात शिष्टाचाराचा भग होत नाहीं असा प्राचीन शिल्पकारांचा सकेत होता ( Altekar Dress and Ornaments of Hindu Women Journal of the Benares Hindu University Vol II P408 ) तकनया विवस्न अवस्थेत वावरत असाव्यात अर्से धनु No 3