पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





आतां अवधारा कथा गहन ।
जे सकळ कौतुकां जन्मस्थान ।
की अभिनव उद्यान ।
विवेकतरूंचें ॥
ना तरी सकळ धर्माचे माहेर ।
सज्जनांचे जिव्हार ।
लावण्यरत्नभांडार ।
शारदेचें ॥
भगवान् ज्ञानेश्वर