पान:स्वराज्याचा भक्कम पाया व त्यावरील भव्य अष्टपैलु मंदिर याचा सुरेख चित्रपट.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ कसे होते त्याचें असें वर्णन आहे - -- आज्ञा गुरूची परिपाळण्यांत राज्यावरी हाणुनि एक लात श्रीराम गेला सइजी वनास; सांगा मुलां दें, करुनी प्रयास २५ राष्ट्रांत या सद्गुरु चित्र साचे, भ्यानी घरा बोल सदा तयांचे; बागा तसे; साधिल तें हितानें; कल्याण देईल सुती-सुतीत १२ झाले बहू जे गुरु या जनांत, त्यांचे न होईल कधीं गणीत; आपापल्या बा, गुरुंना भजावें, परी सहिष्णुःवें पैरों घरावें. १४ ही आमुची रीत जुनी मनांत बा, वागवावी, फिरतां जनांत; कल्याण तेणेंचि जगांत होय. चित्तांत दे या वचनास सोय. १५ स्वराज्याचा भक्कम पाया. आह्मी हिंदूंनी पूर्वी आमचे स्वराज्य असतांना आपल्या देशांत ज्यांना रहाण्यास आश्रय दिला त्या सर्व जातींच्या लोकांनी नवीन प्राप्त होणाऱ्या स्वराज्यांत खुशाल रहावें. आझी वरच्या १४ व्या श्लोकांतील तत्व पाळले म्हणजे सर्वांसच सुख लागणार आहे, हे सांगणे नकोच. या जातीचे परिगणन खालच्या लोकांत आहे - इलायलां व्यापरि पारक्षांना, तेसे फिरंग्यांसहि इंग्लिशांना, या आरबां, लागरे मोगलांत राहावयाला दिघले स्थलांत. १७ वरील आमच्या सहिष्णुतेचे उदाहरण घेऊन इस्त्रायल आ १ मुलांस. २ मुलीस. ३ सहनशीलता ४ परधर्मांचे गुरूंविषयों व लोकांविषयी.