पान:स्त्रियांचीं कर्तव्यें.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिस् फ्रान्सिस पावर कॉब यांस हा अल्प प्रयत्न, त्यांच्या उन्नत विचारांबद्दल, शुद्ध व अनुकरणीय आचरणाबद्दल आणि निस्सीम भूतदयेबद्दल अत्यंत आदरपूर्वक भाषांतरकर्त्यांनी अर्पण केला असे.