Jump to content

पान:सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




महाराष्ट्र टेलरिंग फर्म, पुणे.

 सर्व फॅशनचे कपडे ऑर्डरीप्रमाणे शिवून मिळतील. तसेच खास हात रहाटावरील सुताच्या 'गांधी टोप्या' तयार मिळतील.

प्रोप्रायटर-
डी आर. काणे,
सदाशिव पेठ हौदासमोर.