पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

PHis Holiness lugadguru Shij Bharathi Teertha Mahaswamiji was immensely pleased to mote many important points that are beautifully written ... Sun God is the deity who grants good health... Dakshinamnaya Shri Sharda Peetham, Shringeri सूर्यनमस्कार शक्तीची, अग्नीची, तेजाची उपासना आहे. ती मन-बुद्धी- शरीर यावर सारख्याच प्रमाणात प्रभाव टाकणारी आहे. म्हणूनच मन- बुद्धी - शरीर निरोगी राहण्याकरिता, सुदृढ होण्याकरिता सूर्यनमस्काराची नियमित स्वयंसाधना अत्यंत उपयुक्त आहे..... आदित्य संप्रदाय प्रवर्तक चर्तुवेदाचे प्रणेते महर्षि योगीश्वर याज्ञवल्क्य यांनी सूर्यउपासनेचे महत्त्व सूर्यस्तोत्रात विषद केलेले आहे. अध्यक्ष, श्री शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिनब्राह्मण संस्था, नाशिक 'सूर्यनमस्काराचे धार्मिक अधिष्ठान (नैसर्गिक न्याय तत्त्व), ते घालण्याची शास्त्रीय पद्धत व आवश्यक असेल तेथे योग्य मार्गदर्शन सर्वांना मिळाले तर नजिकच्या काळामध्ये सूर्यनमस्कार जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा व्यायाम प्रकार म्हणून सर्वदेश स्वीकारतील.' हा लेखकाचा ठाम विश्वास आहे अध्यक्ष व अधिकारी स्वामी श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड, सातारा म्याची पूजा आहे. शरीरामधील शीव-शक्ती एकत्र आल्यावर सर्व मनोकामना पूर्ण होतात. - लेखक सूर्यनमस्कार स्थूल शरीर व - यदिहास्ति तदन्य तदन्यत्र यन्त्रेहास्ति 'न तत्क्वचित्। श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक. संपूर्ण आरोग्याची हमी फक्त पंधरा मिनिटांमध्ये. दररोज.