पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वजन किलोमध्ये : बॉडीमास : = वजन किलो : ( उंची मिटर ) 2 : छाती : छाती +++ हृदयाचे ठोके : सूर्यनमस्कार साधनेचे सर्वसाधारण उद्दिष्ट : आरोग्य, आनंद आणि सुयश. माझे स्वत:चे उद्दिष्ट : वजन कमी करणे, वजन वाढविणे, रक्तदाब, सांधेवात, दमा, मूळव्याध, टीबी, मेरुदंडाचे विकार, लघु- दीर्घ दृष्टी दोष, डोळ्यांचे इतर विकार, श्वसन विकार, मधुमेह, अधिरता - संताप, बुद्धी - स्मरणशक्ती इत्यादी. (अधोरेखित करावे) आजाराचे निदान, प्रथम / व्दितीय... वैद्यकीय अहवाल, प्रथम / व्दितीय... : छंद / आवड / इतर उद्योग: वार्षिक परीक्षेतील गुणांची टक्केवारी: टीव्ही / संगणक समोर किती तास : सकाळी किती वाजता उठता : संध्याविधी, जप, ध्यान, पुजाविधी : खेळण्यासाठी किती वेळ : व्यायाम कोणता, किती वेळ : इतर काही विकार, सवयी असल्यास उल्लेख करा : सूचना : मेरुदंडाचे विकार, सांधेवात, दमा, हृदय विकार, गर्भवती स्त्रिया व अनियमित पाळी असणाऱ्या महिला व इतर सर्व रुग्णांनी नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. संपूर्ण आरोग्याची हमी फक्त पंधरा मिनिटांमध्ये. दररोज. साधकाची सही दिनांक पालकांची सही (विद्यार्थी अज्ञान असल्यास.) देणगी स्वीकारली जाते. सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण सत्र प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६.३० ते ८.०० बौद्धिक व पूर्वतयारी रविवार सोमवार, मंगळवार, बुधवार सकाळी ६.३० ते ८.०० प्रात्यक्षिक व सराव ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। सूर्यनमस्कार एक साधना ३१३