या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
'मी जे अनुभवले त्याचे स्मरणसुद्धा मला आता मनोरंजक वाटते आहे. माझे मन, माझा स्वभाव, माझ्या सवयी, माझे एकूण वागणे..... एकूण मी हा असा ... आता मी स्वतःच थोड्याशा अलिप्तपणाने पाहू शकतो.'