Jump to content

पान:सार्वजनिक मेळ्याची पद्यावली.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्रीरामसमर्भ ॥ शिवण-कला मंदीर पुणे. आप्पा वळवंत चौक येथें सर्व प्रकारचे कपडे उत्तम तऱ्हेनें वेळेवर शिवून मिळतील. मालक-महादेव बाळकृष्ण बर्वे. आलेल्या डोळ्यावर रामबाण औषध, अनुभव घ्या ! खात्री करा ! एकच ठिकाण. जी. जी. कुलकर्णी, तूप, लोणी व किराणा दुकान सदाशिव पेठ शनिचा पार, पुणे सिटी. दि पूना अँड टेलरिंग फर्म. बुधवार चौक, ढमढेरेचे माडीवर. या फर्ममध्ये वेळेवर फॅन्सी कपडे शिवून मिळतील. एकवेळ अनुभव अवश्य पाहावा. मॅनेजर, कल्लप्पा सत्यप्पा मळली.