पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सात सासवा सुना यात कत पुरूषाबरोबर तिला ब-याचदा । महाभारतकाळी बायकांचे सर्व आयुष्य पुरूषांच्या अधीन असे. लहानपण बापाच्या घरी लाडकी मुलगी म्हणून कौतुकही होई. त्याचप्रमाणे काणाचा विशेषतः ब्राह्मणाची मर्जी संपादन करावयाची असली तर मुलगी त्याला शुश्रुषेला ठेवीत किंवा तिचे ब्राह्मणाबरोबर लग्न करून देत. ताप आली, म्हणजे शस्त्रविद्येत श्रेष्ठ ठरलेल्या मनुष्याशी तिचे लग्न हाइ, । पैसे घेऊन तिचे लग्न होई किंवा तिला कोणी पळवून घेऊन जाऊ - असे. नव-याच्या घरी, समाजात तिला नव-याच्या दर्जाप्रमाणे मानना मिळे किंवा अपमान होई. ती राणी होऊ शके, ती दासी होऊ शक... नव-याकडून मुले होत, त्याचप्रमाणे नव-याने नेमलेल्या पुरूषा प्रजोत्पत्तीसाठी तिला संग करावा लागे. नवरा मेल्यानंतर तिला व सती जावे लागे. ती पुत्रवती असेल तर पुत्र ठेवील त्याप्रमाणे तिल लागे. महाभारतातील कोणत्याही स्त्रीला हे जिणे चुकले नाही. बायका बा जो फरक पडला. तो नव-याच्या गणामळे. तरीही महाभारताता स्त्रिया मनावर ठसा उमटवून जातात. त्याचे कारण ह्या पराधा' त्यांनी आपल्या नव-याचे व मुलांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, वेळेस त्यांनी शिव्याशाप दिले. पण तीन बायका मात्र अशा त्यांना मूकनायिकाच म्हणावे लागेल. त्या म्हणजे काली सत्यव दोन सुना अंबिका आणि अंबालिका - काशीराजाच्या मुली. म इतिहास घडविण्यात त्यांचा वाटा दैवाच्या हातचे खेळणे ह्याप त्यातल्या त्यात सत्यवतीच सर्वस्वी पराधीन आणि परतंत्र अ सुनाना आयुष्यात एकदा तरी, चालले आहे त्याविलय अनिच्छा नोंदविली. त्याप्रमाणे तिला रहावे नाही. बायका बायकांच्यात महाभारतातील काही या पराधीन जिण्यात कला, दुःखाच्या शा आहेत की, ला सत्यवती व तिच्या मुली. महाभारत हा पळणे ह्यापलीकडे नाही. | परतंत्र अशी वागली. पाविरुद्ध आपली ।। संस्कृती ।।