पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समुद्रांनी वेष्टिलेली नागासिंहासनी स्थित । साक्षातच वसुंधरा देवी प्रकटली तिथे ।। पतीशी दृष्टी जडल्या सीतेला अंकि घेऊनी । 'नको, नको,' म्हणे तों तों ती अंतर्धान पावली ।। सीतेच्या सबंध आयुष्यात ती भूमिकन्या आहे, ह्या गोष्टीचे तिला कधी स्मरण झाले होते की नाही कोण जाणे ! इतर लोक ती गोष्ट पार विसरून गेले असतील. भूमी म्हणजे सगळ्यांच्या पायाखालची माती. पण ह्या वेळी, ह्या बिकट प्रसंगी तिला आपल्या आईची आठवण झाली ती विश्वभरा म्हणून. पहिल्या श्लोकात कालिदासाने तिची प्रतिज्ञा व तिने आइला मारलेली हाक दिली आहे. लोकांच्या पायदळी असलेली भूमी किती ऐश्वययुक्त आहे, म्हणजेच पर्यायाने सीतेचे माहेर किती श्रीमंत होते, ह्याचे वर्णन दुस-या श्लोकात नागफणीने उचलून धरलेली, सिंहासनावर बसलेली पृथ्षा कालिदासाने ज्या शब्दात वर्णिली आहे, तो शब्द तिच्या श्रीमंतीचा निदर 'वसुंधरा' आहे. शेवटच्या श्लोकात पृथ्वी, राम व सीता अशा तिघांच्या " आहेत. लग्न झाल्या दिवसापासून रामाबद्दलची सीतेची वृत्ती "रूपा ॥ चिन, पाया स्थिरावले मन" अशी होती. ह्या वेळीही तिचे डोळे रामावर खिळलेले होते. तिला तशीच उचलून आईने मांडीवर घेतले. आणि " 'नको नको, म्हणून ओरडतो आहे, तोच ती नाहीशी झाली. सीतेचा मा कशा अंतिम स्वरूपाची होती हे रामाच्याही लक्षात आले नसणार. . शब्द उच्चारते काय व पाहता-पाहता धरणीच्या पोटात जाते काय। अतळ! राम सिंहासनावरून उठलेला असणार, हात उभारून नको, ओरडतो आहे व पुढे जाण्यासाठी त्याने एक पाऊल उचलल असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. सीता नाहीशी झाल्यावर राम काळ" " त्याहीपेक्षा राहून-राहून मनात येते की, ह्या क्षणीतर जल असल का की, सहस्त्रशीर्ष सहस्त्रजिव्ह अशा लोक नावाच्या हात उभारून 'नको, ऊल उचलले आहे, प नको, ओरडतो आसनावरून उठललारणीच्या पोटात ज पडला असेल. यापुढे उभे राहते. यासाठी त्याने ए विराटपुरूषाले असेल कक्षा राहून राशी झाल्यावर राम विराटपुरूषाला संतुष्ट करणे अशक्य आहे? जो मनुष्य काही ध्येय बाळगून आयुष्याचा मार्ग चालतो, त्याला लोकानुरंजन हे ध्येय ठव उष्य काही ध्येये उराशी जन हे ध्येय ठेवता येणे || संस्कृती ।।