पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुरुजी मिळाले. उत्तर रामचरित वाचताना आम्ही मान डोलविली किंवा प्रशंसा केली, की त्यांनी म्हणावे, "हे नाटक तुम्हाला आत्ता नाही कळणार. आणखी दोनदा वाचावे लागेल." आम्ही म्हटले,"वाचू की परत," म्हणज त्यांनी म्हणावे, "तसे नाही. शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला आहे, पण एकाएका श्लोकाचा अर्थ किंवा नाटकाचा अर्थ कळायचा नाही. लग्न झाल, की एकदा हे नाटक वाचा; मग मुलं झाली. म्हणजे परत हे नाटक वाचा मग तुम्हाला त्याचा अर्थ कळेल." माझी पिढी स्त्रियांच्या हक्कांबद्दल फार जागरूक. त्यामुळे सीता त्यागाव किती वादविवाद माजत! जणू काय ती आमच्यातलीच एक आहे, इत आपुलकीने आम्ही रामावर जळत असू. पुढे प्राकृत अभ्यास करिताना 'पऊमचरिय' वाचले. त्यात रामा गोष्ट आहे. सीता शेवटी केशलोच करून प्रव्रज्या घेते, असे दाखविला . कशी फजिती झाली रामाची, म्हणून एक क्षणभर वाटले. पण भर मुठीमुठींनी स्वतःचे केस उपटणा-या सीतेचे चित्र मनाला पटल सीतेचे अंतःकरणातील चित्र असे आक्रस्ताळेपणाचे नव्हते; असे उद्वेगकार नव्हते. * "बाई माझे लाडके सिताबाई । बाळपणीचे कौतुक वदू काई ।। मी आपले कान टवकारले. अतिशय गोड गळ्याने, शुद्ध, स्पष्ट,' कोणीतरी म्हणत होते, - मामंजीच ते. गळ्याचे व वाणीचे इतके गुण 3 कोणाचे मला माहित नाहीत. मी हातातले काम टाकून त्यांच्या र गेले. धाकट्या नातीला पुढ्यात बसवून आजोबा तिला श्लोक । होते. अभावितपणे माझ्या तोंडून आपल्याशीच शब्द निघाले - "प्रत3 प्रान्तोन्मीलन्मनोहरकुन्तलैः "आजोबा शिकवीत असलेला मराठा भवभूतीचे भाषांतर का? कोणी केले? परशुरामपंत गोडबोल्याचा श्लोक नसेल? आजोबांनाही आठवेना व मला कळलेच नाही. आज आयुष्याच्या उतरणीवर रामायणाची संशोधित आवृत्ती हो सबंध आवृत्ती पुरी व्हायला अजून वर्ष-दोन-वर्षं तरी हवीत. युद्ध इतके गुण दुस-या त्यांच्या खोलीशी ला श्लोक शिकवीत लि - "प्रतनुविरलैः ॥ मराठी श्लोक गोडबोल्यांचा तर हा च नाही. वृत्ती हाती आली. ४६ . त. युद्धकाण्डाचा ।। संस्कृती ।।