पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च्या रून हा जलसंचय कोठेही अतिशय खोल नाही. रावणाचा रथ जटायून मोडल्यावर रावण सीतेला घेऊन गेला, असे सुपाश्वाच्या वर्णनावरून दिसते. तो आकाशमार्गे गेला वगैरे भाग अतिशयोक्त, काव्यमय किंवा मागाहून घुसडलेला असावा. राम वानरसेना घेऊन 'समुद्रतीरी आला. तेव्हा ताहा म्हणतो की, सर्व वानर पायी पायी दुस-या तीराला पोहोचतील (६.२२.३). नलाने सेतू बांधला त्यासाठी त्याने दगड आणी झाडे (६.२२.५४.६७)ह्याचा उपयोग केला. म्हणजे जेथे जेथे पाणी जरा खोल होते तेथे तेथे दगड आणि लाकडे टाकून तात्पुरता मार्ग तयार केला. ह्या वरील तर्काला पोषक असे आणखी एक दोन मुद्दे आहेत. कालिदासा वेळी लंका म्हणजे सध्या ज्याला लंका म्हणतात ते असे लोक निश्चित कर चालत होते. रघुवंशातील तेरावा सर्ग वाचताना तीच लंका कालिदास " चाललेला आहे, पण विमान लंकेहून अयोध्येपर्यंत जाताना ज्या ना वर्णन केले आहे, तो मात्र जरा विचार करायला लावण्यासारखा आह. १ १६ श्लोक समुद्राचे वर्णन आहे. नंतर दोन लोक किना-याचे वर्णन त्या नंतर कुठच्याच दक्षिण भूभागाचे वर्णन येत नाही. एकदम २२ श्लोकात जनस्थानाचा उल्लेख आहे. नंतर माल्यवान पर्वताचा, पंपासरोवराचा, त्यानंतर गोदावरी नदीतून उठलेल्या सारसपक्ष्याचा पंचवटीचा. ह्यापुढे ओळीने अगस्त्याश्रम, पंचाप्सरस सरोवर, नंतर 3 नंतर शरभंगाचा आश्रम, नंतर चित्रकूट, त्याच्याभोवताली वाहणारा न नदी, नंतर अत्रींचा आश्रम, मग गंगायमुनांचा संगम आणि त्यापु० नदी व अयोध्या. राम ज्या क्रमाने दंडकारण्यात पोहोचला, त्याच्या उलट क्रमानेच हे वर्णन केलेले आहे. जनस्थान व माल्यवान याचा पंपेच्या आधी आहे. माल्यवान-पर्वत व गोदावरी ही परस्परांपासून कि होती, ह्याचा मात्र काहीच बोध होत नाही. रामायणातही पंपचा येतो तो सीताहरणानंतर. पण ते स्थान गोदावरीच्या दक्षिणेला का पर्वताचा; नंतर पक्ष्यांचा आणि | वाहणारी मंदाकिनी गम आणि त्यापुढे शरयू चिला, त्याच्या बरोबर साल्यवान यांचा उल्लेख परापासून किती दूर यणातही पंपेचा उल्लेख दक्षिणेला का उत्तरेला, हे मात्र कळत नाही. ४२ ।। संस्कृती ।।