पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"तू राज्याचा, स्वतःचा, मंत्र्यांचा, सगळ्यांचा घात केलास. मला व माझ्या पोराला मारिलेस. तुझी बायको व तुझा मुलगा ह्यांना मात्र आनंद झाला आहे." कैकेयी व भरत तुझे, आम्ही तुझे कोणीच नव्हत, असे ती म्हणत आहे. चौदा वर्षांनी राम येईल व राज्य घेईल, असे कदाचित राजा म्हणेल; म्हणून त्याआधीच ती म्हणते एवं कनीयसा भ्रात्रा भुक्तं राज्यं विशांपते । भ्राता ज्येष्ठो वरिष्ठश्च किमर्थं नावमस्यते ।। न परेणाहृतं भक्ष्यं व्याघ्रः खादितुमिच्छति । . तथा ह्यात्तमिदं राज्यं हृतसारां सुरामिव । नाभिमन्तुमलं रामो..।। (२.५५.११,१३). "धाकट्या भावाने ज्या राज्याचा उपभोग घेतला. त्या राज्याला था" भाऊ का झिडकारणार नाही? दुस-याने आणिलेले भक्ष्य वाघ का आ नसतो. अशा प्रकारे मिळालेले राज्य म्हणजेच चव गेलेली (शिळी) वा राम मुळीच कशाचा स्वीकार करणार नाही." - दोघी सवती-सवतींची मने अगदी सारखीच. ज्या शब्दात त्या बार तेही सारखेच. एका भावाने उपभोगलेले किंवा ज्यातून श्रीमंत, कार इतर निघून गेले आहेत अशा राज्याला दोघीही शिळ्या, चव गेलल्या उपमा देतात. धाकटा भाऊ राज्यावर बसला व मागून थार मिळाले, तर ते जणू उष्टे होते, अशा त-हेने कौसल्या बोलत होता. वर दिले होते व ते पाळले पाहिजेत, हे कारण फक्त राजाला, कम रामाला मान्य होते. इतरांना ते एक स्त्रैण माणसाने पुढे कला वाटते. इमां गिरं दारूणशब्दसंश्रितां निशम्य स्वदुष्कृतं चापि पुनस्ता (२.५५.२१) "हे दारुण शब्द ऐकल्यावर स्वतःच्या दुष्कृत्याची राजाला (परत झाली." ह्या श्लोकात राजा स्वतःच्या कृत्याला दुष्कृत्यच ह वनवासाला निघाला, तेव्हा राज्याबाहेरच त्याला ठेवून भरपूर : न श्रीमंत, कोशकार व • चव गेलेल्या दारूची मागून थोरल्याला ते लित होती. राजाने । राजाला, कैकेयीला व पुढे केलेले निमित्त चापि पुनस्तां स्मरन् । राजाला (परत) आठवण त्यच म्हणतो. राम भरपूर द्रव्य वगैरे ।। संस्कृती ।।