पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समर्थनाचा युक्तिवाद आहे. कोणत्याही समाजात गेले, तरी त्या समाजात चार प्रकारची कर्मे चालूच असणार. काहीजण लढणार, राज्य करणार, काहीजण शिकविणार, धर्म आणि निती यांचा प्रचार प्रसार करणार, काहीजण व्यापार करणार, काहीजण सर्व समाजाची सेवा करणार. ही वर्णविभागणा खरे म्हणजे समाजात असणा-या कार्यांची विभागणी होती, व ती आरंभाला तरी गुणकर्मावर आधारलेली असल्यामुळे व्यक्तिच्या विकासाला पूर्णपण वाव देणारी होती. हे गुणकर्मांवरून असणारे चार्तुवर्ण्य पुढे जन्मावरून ठरल आणि त्यामुळे समाजात नानाविध दोष निर्माण झाले. खरे म्हणजे चातुवण्य ही समाजरचनेची निर्दोष आणि परिपूर्ण व्यवस्था आहे. फक्त तिच्यात जन्मावरून वर्ण ठरविण्याचा जो दोष रूढींमुळे शिरला आहे, तेवढाच काय तो टाकून देण्याजोगा आहे. लोकमान्यांनी केलेले वर्णव्यवस्थेचे समथन पर उल्लेखिलेल्यांपैकी पुष्कळसे युक्तिवाद, वेगळ्या-वेगळ्या भाषांत वापर समर्थन आहे. धर्मपरंपरांचा अभिमान बाळगणा-या समाजसुधारकांची ही नही पद्धत आहे की, त्यांना समाजातील दोष जाणवत असल्याने ते दूर वाटतात आणि धर्माचा अभिमान मात्र सुटत नाही. अशावेळी का सामाजिक दोषाची जबाबदारी रूढींवर टाकून दिली, म्हणज सा सोपे होऊन जातात. ही पद्धत जशी खिस्ती आणि मुस्लिम धमाका केव्हातरी एकदा अंगिकारलेली दिसते, तशीच भारतीय समाजसुधार अंगिकारलेली दिसते. हिंदुसमाजात दिसणारे सर्व दोष त्यान उचलेले आणि रूढींच्या डोक्यावर ठेऊन दिले. आंधळ्या मायला नकटेपणा दिसण्याची शक्यता नसते, त्याप्रमाणे परंपरेच्या प्रेमाला चिंतनातील गढूळपणा जाणवण्याचीही शक्यता नसते. कोण एक चातुर्वर्ण्य गुणकर्मांवर आधारलेले होते, असे म्हणण्यासाठी आधार गीतेचा श्लोक वापरण्यात येतो. पण तो श्लोकच वर्णव्यवस्था " आहे, असे सांगणारा आहे. गीतेलील श्लोक ज्या गुणकर्माच पण ते गुणकर्म या जन्मातील नाही, ते गेल्या जन्मातील आहे. गल्या व समाजसुधारकांनीही राट आधळ्या मायेला मुलाचा या प्रेमाला आपल्याच नसते. कोणे एके काळी पासाठी आधार म्हणून व वर्णव्यवस्था जन्माधिष्ठित या गुणकर्माचे वर्णन करितो, आहे. गेल्या जन्मातील ।। संस्कृती ।। १४०