पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या शब्दांचे घेता येईल. बाईंना हे शब्द तुर्की वाटतात. ते कशामुळे तुर्की वाटतात, हे समजणे कठीण आहे. अशावेळी कृ. पां. कुळकर्णीचा व्युत्पत्तिकोश फारसा उपयोगी नसतो. कारण त्यांना 'चाचा', 'काका', 'दादा', 'मामा' ह सगळेच शब्द ध्वन्यनुसारी वाटतात; किंवा आद्य-प्राथमिक वाटतात. 'क्षुल्लतात चा 'चुलता' होत असल्यामुळे क-चा-च होतो, ही गोष्ट बाईंना मान्यव असली पाहिजे 'काका' आणि 'चाचा' ही पर्यायरूपे आहेत; या दोघाचाहा अनुबंध तात - शब्दाशी असण्याचा संभव अगदीच नजरेआड करण्याजा" नाही. निदान हे शब्द तुर्की असण्याला काहीच कारण नाही. ठिकाठका" अशी शबलित विधाने करणारी बाईंची लेखणी स्वतःच्या कक्षेत असला म्हणजे आपल्या न चुकणा-या शास्त्रीय पद्धतीने विचारांची प्रचंड उलथापाला करिते, आणि एक नवे विश्व उलगडून दाखविते. हाच खरे म्हणजब आहे. त्कार बाईंच्या विवेचनाचा हा गाभ्याचा भाग म्हणजे त्यांनी केलल । समाजरचनेचे विवरण आणि त्यांनी घडविलेले दर्शन हा होय. बारा विवेचनाचे खरे महत्त्व ज्या पार्श्वभूमीवर त्या लिहीत होत्या, त्या पाली संदर्भात समजून घेतले पाहिजे. हिंदूंच्या समाजव्यवस्थेचे स्पष्टीकर वेळी प्रथम सुरू झाले, त्यावेळी मनातले अवांतर हेतू जरी बाजूला तरी संशोधकांना दोन बाबी दिसत होत्या. पहिली बाब म्हणजे हिदुर समाज जातीजातींचा बनलेला आहे ही. अगदी पहिल्या पहिल्या सा केवळ हिंदूंचाच समाज जातीजातींनी बनलेला आहे, अशी भूमि नव्हती. हिंदुस्थानातील मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यातील जा त्यांनी नोंदविली होती. पण पुढे खिस्ती, मुसलमान आणि २ यांच्याव्यतिरिक्त असलेल्या समाजांतील जातिव्यवस्थेचा विचार सुरू झाला. या संशोधकांच्या मनातील अवांतर हेतूंचा मुद्दा आहे. कारण ते त्यांच्या मनात होते. हे सर्वप्रसिद्धच आहे का, या आयुष्यभर झटून हिंदूंचे धर्मग्रंथ अनुवादित केले. आपले धन हिच्या वाचनात आले, तर त्यांचा आपल्या धर्माविषयी विश्वास उडा हिंदूंच्या वाचनात अ समाज जातीजातीवान बाबी दिसत होत्याल अवांतर हेतू जरी बा र हतू जरी बाजूला ठेविले, व म्हणजे हिंदुस्थानातील हल्या-पहिल्या संशोधकांनी आहे, अशी भूमिका घेतली पाच्यातील जातिव्यवस्थाही लमान आणि इतर हिंदू वस्थेचा विचार तपशिलाने हतूंचा मुद्दा उल्लेखिला आहे की, मॅक्सम्युलरने • आपले धर्मवाड्मय जर नाविषयी विश्वास उडेल व ।। संस्कृती ।। नव्हती. हिवाच समाज जाला आहे ही. अगल १३८