पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फ्रान्सचे नाही म्हणावयाचे, तर उरालपर्वताच्या पूर्वेकडील मंगोल टोळ्यांचे प्रदेश रशियाचे कसे होतात? फ्रान्स, इंग्लंड व बेल्जियम यांनी आफ्रिकनांवर अत्याचार केले, ते जाहीर होतात; काझाक, काल्मुक वगैरे लोकांवर रशियाने काय जुलूम केले ते बाहेर फारसे फुटू शकत नाहीत. राजसत्ताक, प्रजासत्ताक वा कम्युनिस्ट प्रजासत्ताक - कोणतीही राज्यव्यवस्था असली, तरी ती सपूर्णतया साम्राज्यवादी असू शकते, ही सत्यस्थिती आहे; व साम्राज्य आले म्हणजे समता अशक्य, हेही तितकेच खरे. हे सत्य विचार करण्यासारखे आहे. अधिकार गाजविण्याची सवय झालेल्या लोकांचा अधिकार गेला, किंवा काहीना अधिकार मिळालाच नाही, असे लोक तो मिळविण्यासाठी ध्येयवादाचे कस पांघरूण घेतात, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणून केरळराज्यातील शिक्षणविषयक विधेयकाकडे बोट दाखविता येईल. हे विधेयक पहिल्याने भासद्ध झाले, तेव्हा त्यात व्यक्तिस्वातंत्र्याला बाधा येईल, अशी काही कलमे ता; पण लोकमताला मान देऊन ती दूर केली आहेत. आताच्या विधेयकाने काचा व शिक्षणाचा दर्जा सुधारेल व त्या धंद्यात शिरलेले दुष्ट प्रघात स होतील, असे वाटते. असे असूनही त्या विधेयकाचे निमित्त पुढे 7 बकायदा चळवळ करण्याचा विचार काही राजकीय व सांप्रदायिक पाना चालविला. कम्युनिस्ट करितील तेवढे चांगले हे जसे सत्य नव्हे, कारतील तेवढे वाईट, हेही सत्य नव्हे. आजचा समतावाद जो काही काहा राज्यांत दिसतो, तो संपूर्णतया स्वसंघाइतकाच व्यापक आह. मानवसमाजाला ते तत्त्व निष्ठेने लावण्याचा अजन प्रयत्नच झालेला " अस खेदाने म्हणावे लागते. वर्तमानपत्रे, रेडियो, पुस्तके ह्यांद्वारे या ध्येयवादांचे पांघरुण घेणारी राष्ट्रे व व्यक्ती इतक्या जोराचा परत आहेत की. सत्यान्वेषण करणे जवळ जवळ अशक्य होऊन ह. ज्या धर्माचा आपण शोध करीत आहो, त्याचे काहीसे आकलन " सत्यान्वेषणाची तयारी पाहिजे. नुसत्या कृतीला ज्ञानाची होण्यासाठी सत्यान्वेषणाची त म्हणजे 'जे आहे ते' (सत्य) समजून घेण्याच नाही; पण ध्येय ठरवून साधनांची निवड करण्यासाठी ज्ञानाची त' (सत्य) समजून घेण्याची आवश्यकता आहे; आणि 'जे एका दृष्टीने नित्य पण एका दृष्टीने सदैव बदलते असल्यामुळे १०९ ।।। संस्कृती ।।