पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सत्तासंक्रमण झाले, तरी त्यांत दुःखाबरोबर आनंदही असतो. असमानतेचे शल्य राहील,अशी कायमची असमानता नसते. काही परिस्थितीत हक्क नसलेल्यांना (मुले व स्त्रिया) इतकी सवलत मिळते की, कर्त्या पुरुषांची हाडे झिजतात व इतर चैनीत राहतात. कुटुंब हा संघ फार लहान, एकमेकांच संबंध रोज येणारा, सर्व माणसे पुष्कळ काळ एकत्र राहिलेली, असा असतो. त्याची उपमा मोठ्या संघांना, किंबहुना सर्व मानवजातीला कशी लागू पडणार? तरीही रचनात्मक दृष्टीने मानवी समाजाच्या मूल्यांचा विचार करिताना कुटुंब ह्या संस्थेचा आपल्याला उपयोग होण्यासारखा आहे. नुसते कम्युनिस्टच नव्हेत, तर इतरही बरीच राष्ट्रे आज लोकराज्य सामाजिक समता ह्यांवर भर देताना आढळतात. विषमता ही अन्यामा द्योतक आहे. जास्तीत जास्त समता कशी प्रस्थापित करावयाची, ह्याचा भिन्न आहेत. ___ 'समता' ह्या शब्दाबरोबरच 'स्वातंत्र्य व बंधुभाव' असे दोन शब्द पार उच्चारिले जातात. पैकी 'स्वातंत्र्य' ह्या शब्दाचा उच्चार पाश्चात्य ला विशेष करितात. कम्यनिस्ट रशियात ह्या शब्दाचा वापर फारसा 'बंधुभाव' हा शब्द निरनिराळ्या अर्थांनी निरनिराळ्या समाजांत वापर दिसतो. आपण जसा श्रीयुत किंवा श्रीमती शब्द वापरतो, अगदा 'कॉमरेड' हा शब्द कम्युनिस्ट रशियात वापरतात. त्याचेच भाषांतर आप 'भाई' ह्या शब्दाने केलेले आहे; पण 'साथी', 'सौंगडी' ह्या ना नसलेल्या शब्दाने अर्थ जास्त चांगला साधतो. पूर्वी 'कामरड। काही विशिष्ट भावना असेल; आज तो केवळ उपचाराचा शब्द से ज्याप्रमाणे श्रीयुत किंवा श्रीमती संपूर्णतया श्रीहीन असू शकतात, 'कॉमरेड' म्हणून संबोधल्या जाणा-या माणसाबद्दल काडीचाह नसून वैर असण्याचाही संभव आहे. सध्या आपणांला ह्या उपचार न देता समता, बंधुभाव व स्वातंत्र्य ही समाजरचनेची व म्हणून धर्माची तत्त्वे म्हणून स्वीकारिता येतील का, हे पाहणे आहे. १०६ र पाश्चात्य लोकराज्ये भाषातर आपल्याकडे डा' ह्या नातेवाचक कॉमरेड' शब्दामागे या शब्द झाला आहे. शकतात, त्याप्रमाणे । काडीचाही बंधुभाव ह्या उपचाराकडे लक्ष व म्हणूनच उच्चतम ॥ आहे. || संस्कृती ।।