Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
सारसंग्रह.

वायूपासून त्यास प्रतिबंध होतो ह्मणून फुटून जमिनीवर थेंब पडतात.
प्र० पर्जन्यापासून मनुष्याचें कोणते हित होते ?
उ० भूमीवर पाणी पडल्यामुळे तपासून अनेक प्रकार ची उत्पत्ति होती; रस ताजे होतात; वायु शीतलतेमत पा तो; झरे उत्पन्न होऊन त्यांपासून नद्यांची उत्पत्ति होती णि मनुष्यादि पशृंला उदक मिळते.
प्र० दंव ह्मणजे काय ?
उ० पाण्याचे लहान लहान कण थिजून एकत्र होता तेंव. यादवांचे वजन वायूपेक्षा किंचित् अधिक आहे ह्मणून हे हळूहळू पडते; आणि हलकें ह्मणून वायूचा गानें जिकडे तिकडे उडते.
प्र० हिमानी ह्मणजे काय ?
उ० वायूचा अतिशैत्यामुळे पाणी थिजून त्याचा एक प र्थ उत्पन्न होतो, त्यास हिमानी असा शास्त्रांत व्यवहार हे. लोकांत यास बर्फ ह्मणतात.
प्र० भूकंप ह्मणजे काय ?
उ० अकस्मात् एथ्वी हालती, आणि वरचा पदार्थास क्का बसतो, त्यास भूमिकंप जणतात. किती एक ह्मण